Page 6 of एमसीए News
मात्र एआयसीटीईच्या नियमावलीनुसार ही पदवी तंत्रशिक्षण अभ्यासक्रमात गृहित धरण्यात येते.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अर्जावर आज, बुधवारी सुनावणी होणार आहे.

वानखेडेची प्रेक्षकक्षमता ३३००० इतकी असली तरी यापैकी केवळ चार हजार तिकीटेच क्रिकेट रसिकांना उपलब्ध करून देण्यात आली होती.

एमसीएचे आभार मानणारे पत्र शाहरूखने पाठवले होते आणि ‘ट्विटर’वरसुद्धा आपला आनंद प्रकट केला होता.

प्रणवने नाबाद १००९ धावांची खेळी साकारली होती

फिरकीपटू रमेश पोवारचा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दोन्ही देशांच्या सरकारच्या निर्णयावर या मालिकेचे भवितव्य अवलंबून आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी यजमान मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) मी लिखित स्वरूपात तक्रार दाखल केली…

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवी लढत वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्यात आली होती.
इंग्लंडचे माजी जलदगती गोलंदाज फ्रँक टायसन यांचे नुकतेच निधन झाले.
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने आता (एमसीए) मदतीचा हात पुढे केला आहे.
बॉलीवूडमध्ये अभिनयाने पडदा व्यापून टाकणाऱ्या अभिनेता शाहरुख खानबाबतचे प्रेम भारतीय क्रिकेटमध्येही कमी नसल्याचे दिसते.