Page 4 of मेडिकल News

नागपुरातील शालक्य विभागाचे अधिव्याख्याता डॉ. विजय धकाते यांची पदोन्नतीवर सहयोगी प्राध्यापक म्हणून जळगावला बदली झाली.

अमेरिकेच्या ज्या राज्यात गर्भपातास बंदी आहे, त्या राज्यांमध्ये या गोळ्या मिळणार नाहीत. त्यांना इतर राज्यातून जाऊन गोळ्या घ्याव्या लागतील.

सत्तेत कोणत्याही पक्षाचे सरकार असो आरोग्य विभागाच्या वाट्याला कायमच उपेक्षा!

राज्यात मात्र वैद्यकीय शिक्षकांना एकाच पदावर वर्षांनुवर्षे काम करावे लागते.

अस्थायी शिक्षकांना स्थायी करण्यासह वैद्यकीय शिक्षकांना वाढीव भत्ते देण्याची संघटनेच्या सदस्यांची मागणी

Helium Shortage Around The World: हेलियम हा नॉन रिन्यूएबल म्हणजेच निर्माण न करता येणारा घटक आहे. नेमकं हेलियमच्या कमीचं कारण…

… त्यामुळे गेल्या दोन वर्षात केवळ १३४ रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसू शकली आहे.

पहिल्या वर्षी कोणताही प्रात्यक्षिक अभ्यास नसल्यामुळे त्यांना ऑफलाइन वर्ग करण्याची विशेष गरज भासली नाही.

आकस्मिक विभागापुढे तीन रुग्णवाहिका चालकांसह २४ तास उभ्या राहत असल्याचे अधिष्ठात्यांच्या निदर्शनात आले.


बहुतांश यंत्र बंद त्यात आता कोबाल्ट यंत्राची भर पडली.

मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बरेच अग्निशमन यंत्र मुदतबाह्य झाले आहेत.