scorecardresearch

औषधेखरेदीसाठी कोणत्याही संघटनेची परवानगी आवश्यक नाही

औषध विक्रेत्यांनी औषधे खरेदी करण्यासाठी कोणत्याही संघटनेची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. औषधविक्रीचे योग्य परवाने असल्यास कमी गुंतवणुकीमध्येही फार्मासिस्ट म्हणून उद्योग…

अर्धवट शस्त्रक्रिया केल्याप्रकरणी ग्राहक न्यायालयाचा दणका

पाच वर्षांपूर्वी एका रुग्णावर अपूर्ण शस्त्रक्रिया करून सेवेत कुचराई केल्याप्रकरणी जसलोक रुग्णालय आणि कर्करोग शल्यविशारद डॉ. अमिष दलाल यांना ग्राहक…

सूर्यप्रकाशात न्हाऊन निघा..

आपल्याकडे सूर्यप्रकाश भरपूर आहे म्हणून त्याचे काही अप्रूप वाटत नाही, पण पाश्चिमात्य देशात मात्र लोकांना सूर्यप्रकाशाचे महत्त्व पटले आहे

वैद्यकीय प्रवेशाचेही फिक्सिंग

‘नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट’मुळे (नीट) निर्माण झालेला घोळ आणि खासगी संस्थाचालकांना दोन केंद्रीय प्रवेश फेऱ्यांनंतर उर्वरित जागा संस्थास्तरावर भरण्यासाठी…

वैद्यकीय प्रवेशांच्या गोंधळाचा कित्ता यंदाही

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधारे खासगी संस्थाचालकांच्या मनमानीपणाला वेसण घालण्याची आयती संधी चालून आलेली असताना निष्क्रिय राहिलेल्या राज्य सरकारमुळे यंदा वैद्यकीय…

..आणि ‘त्याला’ मिळाले ‘भारतीय’ हृदय!

पाकिस्तानहून तब्बल २५०० किलोमीटरचा प्रवास करून तो आला होता! फक्त एका हृदयाच्या शोधात! अखेर बऱ्याच खडतर परिस्थितीतून गेल्यावर त्याला ते…

शास्त्रीनगर रुग्णालयाचा नवजात बालक विभाग चार वर्षे बंद

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील नवजात बालक विभाग गेल्या चार वर्षांपासून परेसा कर्मचारी वर्ग नसल्यामुळे बंद आहे. या विभागासाठी आवश्यक डॉक्टर, परिचारिका…

देशाच्या तुलनेत राज्यात औषधांवर दरडोई खर्च दुप्पट

देशात औषधावरील प्रतिमाणशी खर्च वर्षांला ८६१ रुपये असताना महाराष्ट्रात मात्र औषधावरील प्रतिमाणशी खर्च वर्षांला १५०० रुपये आहे. तसेच महाराष्ट्रात तयार…

सरकारी रुग्णालयात खासगी सहभागाचा ‘आदर्श’!

विधानसभा निवडणुकीत दहा वर्षांपूर्वी आरोग्यावर अर्थसंकल्पाच्या पाच टक्के खर्च करण्याच्या घोषणेला हरताळ फासणाऱ्या राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी सरकारने खासगी सहभागातून शासकीय रुग्णालयांमध्ये…

महापालिका रुग्णालयातील असुविधा: सत्ताधाऱ्यांचे प्रशासनास साकडे

सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात डॉक्टर, तंत्रज्ञ आणि कामगारांची कमतरता असल्यामुळे त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षकांकडे…

संबंधित बातम्या