मेळघाटातील आदिवासींच्या विकासाची सरकारी आश्वासने कागदावरच राहिलेली असताना, येथील दुर्गम भागातील नागरिकांना आजही जीवघेण्या परिस्थितीतून मार्ग काढावा लागत आहे.
मेळघाटातील धारणी-बैरागड रस्त्याच्या अत्यंत दयनीय अवस्थेमुळे एका गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहोचण्याआधीच रस्त्यावरच प्रसूतीला सामोरे जावे लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली…
पावसाळ्यात मेळघाटातील दुर्गम भागातील अनेक गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत त्या त्या गावांमध्ये आरोग्य यंत्रणा सक्षम असणे…