Page 19 of मेट्रो प्रकल्प News

मेट्रो ३ च्या आराखडय़ानुसार मेट्रो ३ साठी २०२५ मध्ये ४७ गाडय़ांची तर २०३१ मध्ये ५५ गाडय़ांची गरज लागणार आहे.

योग्य नियोजन न करता केवळ कंत्राटदारधार्जिण्या धोरणाला प्राधान्य दिले की काय होते हेच हा अहवाल सांगतो

आरेतील रस्त्यावरील झाडांची बेकायदा छाटणी केल्याचा आरोप आरे संवर्धन गटाने केला.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) भुयारी मार्गाच्या मेट्रो ३ चे काम सात पॅकेजमध्ये सुरू आहे.

मुंबई मेट्रो ही मुंबई शहर आणि विस्तीर्ण मुंबई महानगर प्रदेशाला सेवा देणारी एक जलद परिवहन (एमआरटी) प्रणाली आहे.

सुमीतने या आधी देखील आरे कारशेडविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.

बालेवाडी क्रीडा संकुलाजवळ मेट्रोचे नियोजित स्थानक क्रमांक दहा येथे एक हजाराव्या पाईलिंगचे काम मंगळवारी पूर्ण करण्यात आले.

सुमीत राघवनने या आधी आरे मेट्रो प्रकरणात राज्य सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता.

कांजुरमार्ग येथील कारशेड पुन्हा आरेमध्ये हलविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने घेतला आहे.

आरे कारशेडविरोधातील आंदोलनामागे छद्म किंवा खोटे पर्यावरणवादी असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

फडणवीस आरेबाबत सातत्याने खोटी, फसवी विधाने करीत आहेत. ही विधाने कशी खोटी आहेत हे लवकरच आम्ही मुंबईकरांसमोर मांडू,

गेल्या दोन दिवसांपासून पर्यावरणप्रेमींकडून समाजमाध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे