Page 19 of म्हाडा News

विविध कारणांमुळे ताबा रखडल्याने तब्बल आठ वर्षांनंतर पात्र विजेत्या गिरणी कामगारांना घर देण्यास मागील वर्षापासून मुंबई मंडळाने सुरुवात केली.

म्हाडाच्या जागेवरील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या रखडलेल्या १७ झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लावण्याच्यादृष्टीने अखेर म्हाडाने पहिले पाऊल उलचलेले आहे.

महिलेने संबंधित सहमुख्य अधिकाऱ्यांवर संक्रमण शिबिरातील गाळेवाटपांसंबंधी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

ताडदेव येथील एमपी मिल कंपाऊंडमधील संक्रमण शिबिराच्या जागेवर नोकरदार महिलांसाठी २३ मजली वसतिगृह बांधण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी…

दरम्यान, आठव्या मुदतवाढीनंतरही प्रतिसाद मिळाला नाही तर पुढे पुनर्विकासाबाबत काय निर्णय घ्यायचा यासंबंधी म्हाडाकडून थेट राज्य सरकारकडे विचारणा केली जाण्याची…

दक्षिण मुंबईतील उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर आहे. अंदाजे १४ हजार इमारती धोकादायक स्थितीत असून यापैकी अनेक इमारती अतिधोकादायक…

इमारतीच्या उंचीवर बंदी असल्याने या भूखंडावर रो-हाऊसेस बांधता येईल का, याची चाचपणी करण्यात येणार आहे.

गोरेगाव पश्चिम येथील वादग्रस्त सिद्धार्थनगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पुनर्वसित इमारतींची कामे पूर्ण झाली असून या इमारतींना नुकताच निवासी दाखलाही (ओसी)…

गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळीतील मूळ भाडेकरुंसाठीच्या पुनर्वसित इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. तर नुकताच या इमारतींना निवासी दाखलाही…

म्हाडाच्या वांद्रे येथील म्हाडा भवनातील दुसऱ्या मजल्यावरील मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या सहमुख्य अधिकाऱ्याच्या कार्यालयात एका महिलेने अनोखे आंदोलन…

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अखत्यारितीतील ११४ अभिन्यासातील इमारती, तसेच भूखंडांचा भाडेपट्टा करार आणि अभिहस्तांतरण संगणकीय पद्धतीने करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून जिजामातानगर येथे मुलामुलींसाठी वसतिगृह बांधण्यात येत आहे. मात्र या प्रकल्प पूर्ण होण्यास काही कारणांनी विलंब झाल्याने आता…