Page 65 of म्हाडा News

एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्पातील ५० टक्के घरे गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत

ढील दोन महिन्यांत कामाला सुरुवात करून विजेत्यांना घराचा ताबा देण्याचे मंडळाचे नियोजन आहे.

मुंबई मंडळाने प्रतीक्षा नगरमधील एक भूखंड शोधून काढला असून या भूखंडांवर गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून २०२० मध्ये काढण्यात आलेल्या गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडतीतील २६ विजेते थेट अपात्र ठरले आहेत.

मुंबई मंडळाकडे सोडतीसाठी पुरेशी घरे नसल्याने आणि काम सुरू असलेली घरे सोडतीनंतर वर्षभरात ताबा देता येण्याच्या स्थितीत नसल्याने सोडत रखडली…

या सोडतीचा निकाल दिवाळीत जाहीर होणार असल्याने हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

म्हाडाच्या पुणे मंडळातील ५२११ घरांसाठी गुरुवारी सोडत काढण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे…

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते दुरदृश्यप्रणालीद्वारे सोडत काढण्यात आली

शिक्षण, तसेच नोकरीच्या निमित्ताने मुंबईत येणाऱ्या मुला-मुलींची निवासाची व्यवस्था व्हावी या उद्देशाने मुंबई मंडळाने शहरात दोन वसतिगृहे बांधण्याचा निर्णय घेतला…

म्हाडाने गैरप्रकार उघडकीस आल्यावर टीसीएसच्या माध्यमातून घेतलेल्या ऑनलाइन परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे

गेल्या १० वर्षापासून डोंबिवली जवळील २७ गावांना मुबलक पाणी पुरवठा करा म्हणून ग्रामस्थ शासन पातळीवर संघर्ष करत आहेत.

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २०१९ मधील सोडतीतील खोणी येथील घरांच्या विजेत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.