Page 5 of मायक्रोसॉफ्ट News
चॅटजीपीटी लॉन्च झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी आपले AI चॅटबॉट लॉन्च केले आहेत.
मागील काही काळामध्ये अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी AI बद्दल चिंता व्यक्त केली आहे.
एलॉन मस्क यांनी २०१५ मध्ये ओपनएआयची स्थापन केली होती.
सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे.
भारतातील १८० कर्मचाऱ्यांना ‘गिटहब’ने कमी केले आहे. यात अभियांत्रिकी विभागातील १४२ आणि कार्यक्रम व उत्पादन विभागातील काही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
ChatGPT ला टक्कर देण्यासाठी गूगल आपल्या AI वर वेगाने काम करत आहे.
गेल्या वर्षभरामध्ये अनेक आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे.
AI चा वापर आता विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.
मायक्रोसॉफ्टचे सीईओ बिल गेट्स यांच्या सर्वात मोठ्या मुलीने नुकतचं एका गोंडस बाळाला जन्म दिला.