scorecardresearch

Page 16 of एमआयडीसी News

VIDEO: नवी मुंबई : पावणे खैरनेच्या आगीत तिघांचा मृत्यू, रसायनांच्या स्फोटामुळे आग विझवण्यात अडथळे

नवी मुंबईतील पावणे खैरने आद्योगिक वसाहतीत शुक्रवारी (६ मे) दुपारी लागलेली आग अद्याप शमलेली नसून यात तिघांचा मृत्यू झाला आहे.

dombivali midc chemical factories to be shifted
डोंबिवलीतील १५६ धोकादायक कारखाने स्थलांतरीत होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय!

डोंबिवली एमआयडीसीमधील १५६ धोकादायक रासायनिक कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सुभाष देसाई यांनी दिली आहे.

‘एमआयडीसी’ अग्निसुरक्षेबाबत उद्योग खाते उदासीन

ज्या वेगाने एमआयडीसीचा विस्तार होत आहे त्याचा विचार करता किमान दीड हजार पदे एमआयडीसीच्या अग्निशमन विभागासाठी आवश्यक असल्याचे महामंडळाच्या ज्येष्ठ…

सरकारी जमीन खरेदीतील चलाखी

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी भोसरी एमआयडीसीमधील जमीन कवडीमोल भावात खरेदी केल्याचे प्रकरण सध्या गाजत असून ते उच्च न्यायालयातही गेले आहे.

खडसेंविरोधात गुन्हा?

ही जमीन सातबारा उताऱ्यावर एमआयडीसीच्या नावावर असून कंपन्यांना ९९ वर्षांच्या लीजवर देण्यात आली आहे.

लातूरच्या एमआयडीसीतील उद्योगचक्र पाण्याविना रुतले

पाण्याच्या दुíभक्ष्यामुळे लातुरातील सर्वच क्षेत्रांवर अरिष्ट ओढवले आहे. येथील एमआयडीसीत सुमारे २०० उद्योग आहेत. गेल्या काही वर्षांपासून उद्योगाची पाणीकपात वाढत…