Page 10 of अपघात News
अंजली सोनी (३२) असे मृत महिलेचे नाव असून त्या चेंबूरच्या वाशीनाका परिसरात कुटुंबियांसोबत राहत होत्या.
दिवाळीतील पाडव्याच्या दिवशी बुधवारी मुंबईत पाच ठिकाणी विविध दुर्घटना घडल्या. या दुर्घटनांमध्ये ८ जण जखमी झाले, तर दोघांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला. या दुर्दैवी घटनेमुळे ऐन दिवाळीच्या दिवशी परिसरात शोककळा…
कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावरील कौलव येथे मंगळवारी सकाळी ट्रक व दुचाकीची धडक झाली. या अपघातात भाऊ, बहीण आणि दोन वर्षांच्या भाचीसह तीन…
भरधाव कंटेनरने दुचाकीस्वाराला धडक दिली. कंटनेरच्या धडकेत रस्त्यावर पडलेल्या दुचाकीस्वाराचा पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला.
संधी साधून ते प्रवाश्याची लुबाडणूक करतात. अशाच एका घटनेत जळगाव जिह्यातील एका प्रवाश्याची लूटमार करण्यात आल्याची घटना घडली.
गणपतीपुळे येथील व्यावसायिक व मंदिर व्यवस्थापन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.
कारसमोर एक कुत्रा आडवा आल्याने कारवरील नियंत्रण सुटून कार दुभाजकाला धडकून थेट बाजूच्या रस्त्यावर गेली.
चकना सेंटर चालवणाऱ्या तरुणाला धमकी देऊन, त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले.
घोडबंदर भागात एका भरधाव वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीमंदिलकर हे १७ ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास थेऊर परिसरातून निघाले होते. त्यावेळी भरधाव मोटारीने त्यांना धडक…
Best Bus Accident : भाईंदर येथील गोल्डन नेस्ट परिसरात रस्त्यावरील खडीमुळे दुचाकी घसरल्याने बसच्या चाकाखाली येऊन दीड वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी…