Page 107 of अपघात News

पोलिसांकडून अन्नाचे नमुने घेण्यात आले असून प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल

हा अपघात इतका भीषण होता की कार पूर्णपणे चक्काचूर झाली आहे

या विचित्र अपघातात संबंधित कर्मचाऱ्याचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला आहे.
अग्निशमन दलाच्या सहा गाड्या आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

हिमाचल प्रदेशपासून साधारण १८० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मंडीतील हंगोई येथे ही घटना घडली

या अपघातामुळे ट्रेनमधील गर्दीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे

खेड कशेडी घाटात शनिवारी एलपीजी टँकर उलटल्याने मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे

खोपोलीच्या फुडमॉलजवळ साधारण नऊ वाजण्याच्या हा अपघात घडला.

इजिप्तच्या शर्म-अल-शेख येथून ए-३२१ या रशियन कंपनीच्या विमानाने उड्डाण केले होते.

कुर्ला येथील सिटी किनारा हॉटेलमध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास सिलेंडरचा भीषण स्फोट झाला
कोकणातील गुहागर येथील समुद्रात शनिवारी सातजण बुडाल्याची दुर्देवी घटना घडली

मुंबईतील सायन-माटुंगा महामार्गावर गुरूवारी सकाळी झालेल्या अपघातात बेस्ट बसचा चालक जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडली.