Page 3 of अपघात News

रविवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर एलपीजी गॅस कंटेनरने दोन वाहनांना धडक दिल्याने भोस्ते घाटात भीषण अपघात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका लक्झरी बसने समोरून जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाला धडक दिली.

नालासोपारा पूर्वेच्या बिलालपाडा परिसरात बसच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. नीरज कुमार जयस्वाल (२८) असे या तरुणाचे नाव आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसची दुचाकीला धडक बसल्याने बारामतीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र दिनकर भागवत (वय ५९, रा. गोखळी…

हे सहा जण पेंडगाव येथील मारुतीच्या दर्शनाला जात होते. कंटेनरच्या दोन चालकांना बीड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

उत्तराखंडमधील विविध जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी पहाटे ढगफुटीमुळे आणि भूस्खलनात पाच जणांचा मृत्यू, ११ जण बेपत्ता झाले.

दुचाकीने जात असताना दुचाकी घसरून अलीकडेच झालेल्या अपघातात मित्र-मैत्रीण रस्त्यावर पडले होते.मागून येणाऱ्या वाहनाखाली सापडून १८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.याचा…

बुलढाणा जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यात झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहे.

जिल्हयातील राजूर ते टेंभूर्णी रस्त्यावर गाढेगव्हाण (तालुका-जाफराबाद) गावाच्या शिवारात कार विहिरीत पडून चार जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या…

मंगळवारी, २६ ऑगस्टला रात्री पावणेबाराच्या सुमारास नारिंगी येथील विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. ढिगाऱ्यात अनेक कुटुंबे गाडली गेली होती.

राजुरा – गडचांदूर मार्गावरील कापनगाव जवळ राजुरा येथून पाचगाव कडे जाणा-या एका ॲटोला विरूध्द दिशेने येणा-या हायवा ट्रकने जबर धडक…

कोळशाने भरलेली मालमोटार आणि दुसऱ्या बाजुने आलेल्या टाईल्सने भरलेल्या मालमोटारीच्या कॅबिनचा पार चुराडा झाला.