scorecardresearch

मिताली राज News

२००४ ते २०२२ अशी सलग अठरा वर्ष भारतीय महिला क्रिकेट संघाची जबाबदारी पेलवणाऱ्या मिताली राजचा (Mithali Raj) जन्म ३ डिसेंबर १९८२ रोजी राजस्थानमध्ये झाला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये तिच्या नावाचा उल्लेख सुवर्ण अक्षरांनी केला जाईल.

२६ जून १९९९ रोजी तिने पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. सात सामन्यांमध्ये सलग अर्धशतक करण्यापासून ते सात हजारांपेक्षा जास्त धावा करण्यापर्यंत अनेक विक्रम तिच्या नावावर आहेत. एकूण कारकीर्दीमध्ये तिने ३३३ सामन्यांमध्ये दहा हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विश्वचषकामध्ये सर्वात जास्त वेळा कर्णधारपद भूषवणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे.

२००३ मध्ये अर्जुन पुरस्कार, २०१५ मध्ये पद्मश्री पुरस्कार आणि २०२१ मध्ये मेजर ध्यान चंद खेल रत्न पुरस्कार देऊन भारत सरकारने तिला सन्मानित केले. जून २०२२ मध्ये तिने निवृत्ती घेतली.
Read More
Mithali Raj 2005 world cup final
‘वर्ल्ड कपची फायनल खेळले, मानधन मिळाले फक्त १००० रुपये’, महिला क्रिकेटपटूनं सांगितली ‘त्या’ कठीण काळाची आठवण

एक काळ असा होता, जेव्हा महिला क्रिकेटपटूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. भारताच्या माजी कर्णधार महिला क्रिकेटपटूनं जुन्या दिवसांची…

Smriti Mandhana apologise to Zhulan Goswami Mitali Raj Anjum Chopra Emotional After Holding World Cup Trophy
“सॉरी दीदी, तुझ्यासाठी नाही करू शकलो…”, स्मृतीने कोणाची मागितली माफी? ट्रॉफी घेताच भावुक झाल्या भारताच्या माजी खेळाडू; VIDEO फ्रीमियम स्टोरी

Women’s World Cup Final: भारतीय महिला संघाने विश्वचषकाची ट्रॉफी जिंकल्यानंतर मैदानावर उपस्थित असलेल्या माजी खेळाडू अंजुम चोप्रा, मिताली राज व…

Smriti Mandhana Becomes First Indian Batter to Score Most Runs in World Cup broke Mitali Raj record
IND-W vs SA-W: स्मृती मानधनाने फायनलमध्ये घडवला इतिहास, वर्ल्डकपमध्ये ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला फलंदाज

Smriti Mandhana ODI World Cup Record: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात महिला विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यात…

indian womens cricket team
Team India: असं झालं तर ‘विश्वचषक’ आपलाच! दिग्गज खेळाडूने टीम इंडियाला दिला विजयाचा ‘गुरूमंत्र’

Mithali Raj On Team India: भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राजने आगामी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेपू्र्वी भारतीय संघाला विजयाचा…

Mithali Raj reveals shocking details why she did not get married
Mithali Raj : ‘मी रिलेशनशिपमध्ये होते आणि एका मुलाला…’, लग्नाशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना मिताली राजचा मोठा खुलासा, पाहा VIDEO

Mithali Raj dating life : मिताली राजने आपल्या कारकिर्दीत खूप धावा आणि विक्रम केले. मात्र, क्रिकेट जगतात अनेक यश संपादन…

Mithali Raj Statement on Harmanpreet Kaur and India Captaincy Said This is the Right Time to Change Captain T20 World Cup 2024
Mithali Raj: “हरमनप्रीतच्या जागी नवा कर्णधार नेमण्याची योग्य वेळ…”, मिताली राजचे भारताच्या वर्ल्डकपमधील खराब कामगिरीनंतर मोठं वक्तव्य; दोन नव्या कर्णधारांची नावंही सुचवली

Mithali Raj: महिला टी-२० विश्वचषकातील भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर माजी कर्णधार मिताली राजने मोठे वक्तव्य केले आहे. भारतीय निवड समिती…

Smriti Mandhana first Indian woman to hit consecutive ODI hundreds
INDW vs SAW: स्मृती मानधनाने शतकी खेळीसह रचला इतिहास, वनडेमध्ये ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला फलंदाज

Smriti Mandhana Century INDW vs SAW: भारत वि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या वनडे मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यात स्मृतीने शतक…

Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण? फ्रीमियम स्टोरी

Shikhar Dhawan Reaction : अलीकडेच मिताली शिखर धवनसोबत जिओ सिनेमाच्या ‘धवन करेंगे’ या शोमध्ये दिसली होती. या शोमध्ये धवनने मितालीसोबतच्या…

Mitali Raj wants to see India in the final Said team India has a golden opportunity to win the World Cup at home
Mitali Raj: मिताली राजला भारताला अंतिम फेरीत पाहायचे आहे; म्हणाली, “घरच्या मैदानावर विश्वचषक…”

Mitali Raj on World Cup 2023: विश्वचषकात एकूण ५८ सामने खेळले जाणार आहेत. यामध्ये १० सराव सामन्यांचा समावेश आहे. विश्वचषकाचे…

IPL 2023: Don't break your heart Why did Harbhajan say this to MS Dhoni will Mahi listen to Turbanator
IPL 2023: “मन नको मोडूस…”, हरभजन एम.एस. धोनीला असं का म्हणाला? जाणून घ्या

भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने महेंद्रसिंग धोनीकडून खास मागणी केली आहे. हरभजनने स्टार स्पोर्ट्स शोमध्ये माहीकडे विनंती…

Mithali Raj: This reduces the role of the all-rounder Mithali Raj's indicative statement on impact player and strike rate
Mithali Raj: “यामुळे अष्टपैलूची भूमिका कमी होते…” इम्पॅक्ट प्लेअर आणि स्ट्राइक रेटबाबत मिताली राजचे सूचक विधान

भारताच्या महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजने टी२० मधील स्ट्राईक रेटबाबत मोठे विधान केले आहे. त्याचसोबत फलंदाजीतील तंत्र आणि खेळपट्टी…

WPL 2023 Updates Gujarat Giants Video
WPL 2023: महिला प्रीमियर लीग २०२३ पूर्वी गुजरात जायंट्स आणि मिताली राजने धरला ठेका, पाहा मजेदार VIDEO

Gujarat Giants Viral Video: महिला प्रीमियर लीग २०२३ पूर्वी गुजरात जायंट्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होत…