Page 3 of आमदार News

आमदारांच्या जागी प्रांताधिकारी आणि तर पालकमंत्र्यांच्या जागी जिल्हाधिकारी यांना क्रीडा संकुल समितीची अध्यक्षपदे बहाल करण्यात आली आहेत.

देवळे हे तत्कालीन शिवसेनेतर्फे १९९६ मध्ये विधान परिषदेवर निवडून गेले होते. शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

BJP Mla Aditi Singh Warning : काँग्रेसमधून पक्षात आलेल्या आमदार अदिती भाजपाला डोईजड होत असल्याचे सांगितले जात आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाने अधिक घोळ न घालता तातडीने जिल्हाध्यक्षपदाची घोषणा करावी अशी मागणी आता कार्यकर्त्यांमधून…

आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नांमुळे ठाण्यातील जरीमरी पोलीस वसाहतीचे नूतनीकरण झाले असून, पोलिसांच्या कुटुंबांना आता सुविधायुक्त घरे मिळाली आहेत.

या निदर्शनांमध्ये पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतरही ठाण्यातील घोडबंदर येथे अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी कायम असल्याचा आरोप भाजप आमदार संजय केळकर…

आमदार महेश लांडगे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अखेर राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता मिळाली आहे.

कार्यालयीन वेळेत खर्रा खाऊन कर्तव्य बजावणाऱ्या एका लिपिकाला गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी गुरुवारी खडेबोल सुनावत एक हजाराचा दंड…

कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी गणपत गायकवाड आणि नीलेश शिंदे यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यातून न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.

खोटे आरोप करून भगवा दहशतवादी ठरवणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारविरोधात देशभरात जनजागृती करणार असल्याचे सुधाकर चतुर्वेदी यांनी सांगितले.

नगर शहरातील कोठला भागात रस्त्यावर गोमांस आढळल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.