Page 4 of आमदार News

कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी गणपत गायकवाड आणि नीलेश शिंदे यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यातून न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.

खोटे आरोप करून भगवा दहशतवादी ठरवणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारविरोधात देशभरात जनजागृती करणार असल्याचे सुधाकर चतुर्वेदी यांनी सांगितले.

नगर शहरातील कोठला भागात रस्त्यावर गोमांस आढळल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.

साहित्य संघाच्या पुनर्विकासात माझा कोणताही व्यावसायिक सहभाग नाही, असा खुलासा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ‘लोकसत्ता’ वृत्तावर प्रतिक्रिया देताना केला.

अमित साटम यांनी मोकळ्या जागांवर खासगी संस्थांना देण्यात येणाऱ्या दत्तक धोरणाला विरोध करत महापालिकेच्या तात्पुरत्या धोरणाला स्थगिती देण्याची मागणी केली…

शंभू सृष्टीच्या सानिध्यात उभा राहत असलेला हा पुतळा केवळ उंचीने नव्हे तर ऐतिहासिक मूल्यांनीही समृद्ध असून लंडन बुकमध्ये नोंदला आहे…

टीईटीमधून सूट मिळालेल्या शिक्षकांना पदोन्नतीमध्येही सूट मिळावी, तसेच राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, असे ठराव या चर्चासत्रात मंजूर…

अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघातील आमदार आमश्या पाडवी यांनी आपली रोखठोक भूमिका मांडत, आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी सत्तेचा त्याग करण्यासही तयार असल्याचे म्हटले…

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला जोरदार टक्कर देण्याची तयारी गारटकर यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांतून सुरू केली आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच अपेक्षित असून या निवडणुकीच्या तोंडावर राजकारण तापू लागले आहे.

“मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी होऊन गावाचा विकास साधा,” असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी ग्रामपंचायतींना केले.

नवीन जीएसटी रचनेमुळे शेतकरी, महिला, युवा आणि लघुउद्योजकांना दिलासा मिळणार असून, देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल,” असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी…