Page 71 of आमदार News
आपली पेन्शन सरकारला परत करणाऱ्या माजी आमदाराचे मनोगत
ब्राम्हण समाजासाठी भगवान श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केली.
एरवी कुठेही विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले की सगळ्या देशाचं लक्ष त्या राज्याकडे जातं.
आर्वी तालुक्यातील एका गावातल्या भूमिपूजनास बोलावले नाही म्हणून आमदार दादाराव केचे यांनी संंबंधित कंत्राटदाराला शिवीगाळ केल्याचा, तसेच मारायला धावण्याची चित्रफीत…
राजस्थानमधील भाजपाचे माजी आमदार यांना 86 व्या वर्षी न्यायालयाने एका बलात्कार प्रकरणात शिक्षा सुनावली.
वायएसआर काँग्रेसच्या दोन आमदारांनी आपल्याच सरकारवर फोन टॅपिंगचा आरोप लावून खळबळ उडवून दिली आहे.
शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गटात सहभागी झालेले आमदार संतोष बांगर कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात.
माजी आमदार जगदीश वळवी यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याची माहिती लताबाई यांचे पती माजी आमदार प्रा. चंद्रकांत…
सहकार क्षेत्रातील शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भाजपचे खासदार उन्मेष पाटील आणि भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यातील राजकीय मतभेद वारंवार उघड…
नरिमन पॉइंट येथील मनोरा आमदार निवासाच्या पुनर्विकासासाठी ‘एल अँड टी’ समूहाने निविदा सादर केली आहे. ती अंतिम करण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच…
राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी खळबळजनक विधान केलं आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या सूरजागड टेकडीवर वर्षभरापासून लोह उत्खनन सुरू आहे. याला नक्षल्यांचा विरोध आहे.