Page 9 of आमदार News

मालेगावमध्ये बोगस मतदार नोंदणीचा मुद्दा पुन्हा चर्चेत, बीएलओंवर गुन्हे दाखल करण्याची मागणी.

‘सिडको’च्या नकारात्मक भूमिकेमुळे ‘नैना’ प्रकल्पाची कामे थांबली असल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनी केल्यामुळे महसूलमंत्र्यांनी कठोर भूमिका घेतली आहे.

दरवर्षी मेअखेरीस निधी मिळतो, पण यंदा ऑगस्ट महिना संपत आला तरी निधी न मिळाल्याने जिल्ह्यातील विकास कामे ठप्प झाली आहेत.

शेतकरी नेते बच्चू कडू यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी २८ ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन पुकारले आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्हा बँकेत ‘खाबुगिरी’ चालल्याचा आरोप करत लवकरच बँकेच्या चौकशीची मागणी केली आहे.

मराठा आरक्षण मिळाले नाही तर मनोज जरांगे सरकार पाडण्याची भाषा करताहेत, त्यांच्यामागे आमदार किती असा सवाल तायवाडे यांनी विचारला.

आमदारांच्या वाढदिवसाचे बॅनर काढण्यासाठी प्रशासनाची टाळाटाळ.

चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचा महाराष्ट्रात महायुती सोबत निवडणुकीचा इरादा.

Pooja Pal suspension पूजा पाल यांनी पक्ष आणि पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

सातारा येथे बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकांच्या अडचणी सोडवणे महत्त्वाचे आहे, पण विरोधक मात्र रडीचा डाव खेळत आहेत.

शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

जळगावमधील कार्यक्रमात भुजबळ आणि महाजन यांच्यातील तणाव कमी झाल्याचे दिसून आले.