Page 210 of मनसे News
बोरिवलीतील शांतिवन परिसरातील विकासकामामध्ये ढवळाढवळ केल्याप्रकरणी स्वपक्षातील माथाडी कामगारांनी मनसेचे नगरसेवक प्रकाश दरेकर यांना त्यांच्याच कार्यालयात बुधवारी बेदम मारहाण केली.…
लोकसभा निवडणुकीत दोन हात केल्यानंतर आता शिवसेना आणि मनसे अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे.

‘औकात’ दाखवण्याचे वक्तव्य करणाऱया राज ठाकरे यांच्या मनसेला महाराष्ट्रातील जनतेने त्यांचीच जागा दाखवून दिल्यानंतर आता पक्षातर्फे मुंबईत जाहीर सभा घेण्यात…

महापालिकेच्या एकूणच निष्क्रिय कारभाराचे तीव्र फटकारे मतदानातून मनसेला बसले असले

मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना सहा फुट उंचीचा फुलांचा बुके पाठविला तो कशासाठी असा सवाल करत केवळ सहानुभूतीचे ‘राज’करण करण्याचाच हा…

पक्षबांधणीकडे लक्ष दिले नाही, कोणाला विश्वासात घेतले नाही, केवळ दहाच जागा लढविल्यामुळे फटका बसला, काही सरचिटणीसांना तरी घरी बसवायला हवे,…

नसलेल्या मिशीवर तूप लावून मोदीनामाचा जप करत मतांचा जोगवा मागणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लोकसभा निवडणुकीत मतदारांनी साफ झिडकारले.

निष्क्रिय, निष्प्रभ आणि मस्तवाल राजकारण्यांना सरसकटपणे घरी पाठवून मतदारांनी भारतीय लोकशाही प्रौढ होत चालली आहे, हे दाखविले आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याच्या पूर्वसंध्येलाच मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये पक्ष संघटनेत स्थानिक पातळीवर आमुलाग्र बदल करण्यात आले.…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या करिअर विभागातर्फे येथे १७ मे ते ५ जून या कालावधीत विनामूल्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
पावसाचे वाहून जाणारे पाणी साठविण्यासाठी १४ वर्षांपूर्वी गाजावाजा करून लागू केलेली ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ योजना पालिकेला स्वत:च्याच इमारतींमध्येही राबवता आलेली नाही.

लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा फटका बसणार हे लक्षात घेऊन एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आदेश दिले…