scorecardresearch

Page 227 of मनसे News

नेते तुपाशी..कार्यकर्ते उपाशी..

ठाणे महापालिकेतील पक्षीय बलाबलाचे त्रांगडे अद्याप सुटलेले नसल्याने स्वीकृत नगरसेवक, परिवहन सदस्य, प्रभाग समित्या अशा महत्त्वाच्या समित्यांची पुनर्निवड कागदावरच राहिल्याने…

शिवसेनेचे नगरसेवक प्रमोदनाना भानगिरेंचा मनसेत प्रवेश

शिवसेनेचे नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक सुनील टिंगरे यांनी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला.

अनधिकृत बांधकाम प्रश्नात राज यांनी लक्ष घालावे

पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामाच्या महत्त्वाच्या विषयात मनसेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्ष घालावे, अशी विनंती मनसेच्या मेळाव्यात गटनेते अनंत कोऱ्हाळे…

जिल्हाधिकारी, पाटबंधारे कार्यालयांवर दगडफेक

वाशी तालुक्यातील हातोला साठवण तलावाच्या निकृष्ट कामास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासह…

.. आणि ‘खिडकी’ बंद झाली!

भाजपचे ‘व्यवस्थापक’ आणि युती-आघाडय़ांचे ‘नवशिल्पकार’ असे ज्यांचे वर्णन केले जाते, ते राष्ट्रीय पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीतच महाराष्ट्रातील ‘विशाल युती’चा…

भाजपने मनसेचा नाद सोडला!

अनेकदा प्रयत्न करूनही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिसाद न दिल्याने भाजपने मनसेचा नाद सोडला आहे. आगामी निवडणुका भाजप,

रस्त्यावरचे राजकारण की राजकारणाचा रस्ता?

राज ठाकरे यांच्या मनसेला लोकसभेत महाराष्ट्राचा आवाज उठविण्यासाठी राष्ट्रीय पक्षाचा आधार घ्यावा की स्वबळावर संसदेत जाण्यासाठी ताकद अजमवावी,

दिलीप लांडे यांची उचलबांगडी

दिवसेंदिवस पालिकेतील मनसेची तोफ थंडावत चालल्यामुळे संतप्त झालेल्या राज ठाकरे यांनी फेरबदल करीत आपल्या नगरसेवकांना झटका दिला.

ठाण्यात ‘क्लस्टर डेव्हलपमेंटवरुन’ मनसे-पोलिसांमध्ये खडाजंगी

ठाण्यात पुर्नविकासाच्या मागणीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पोलिसांमध्ये खडाजंगी सुरू आहे. मनसे कार्यकर्त्यांनी आज शुक्रवार पुर्नविकासाच्या मागणीवरून उपोषण आंदोलन

नव्या पिढीच्या विचारानुसार यापुढे राजकारण करावे लागेल – राज ठाकरे

जुने, घाणेरडे राजकारण करत बसलात, तर तुम्हाला सामाजिक क्षेत्रामध्ये स्थान नसेल. नवी पिढी कोणता विचार करते, हे पाहून नव्या विचारानेच…