scorecardresearch

Page 17 of विनयभंग News

youth demanding ransom after rape
नागपूर: विवाहितेवर बलात्कार करून खंडणीची मागणी

पैसे न दिल्यामुळे युवकाने तिचे छायाचित्र नातेवाईकांना पाठवले. याप्रकरणी अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

School van driver arrested molesting student showing obscene videos Chembur mumbai
मुंबई: विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या स्कुल व्हॅन चालकाला अटक

याबाबत विद्यार्थिनीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Police Constable Arrested
मुंबई : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला अटक

मालाडमधील एका १४ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली. मालाड येथील उच्चभ्रू इमारतीत हा प्रकार घडला.