Page 23 of विनयभंग News

मुलीच्या वडिलाने हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून विनोदला अटक केली.

पावडे यांनी रोजंदारीचे काम संपल्यावर महिलेला काढून टाकल्याने महिलेने खोटे आरोप केल्याचा दावा केला आहे.

एका माजी अधिकाऱ्यांने गूगलच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत.

या प्रकरणी डाॅ. प्रसाद जोगदंड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका तरुणाने मुस्लीम तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

धावत्या पीएमपी बसमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी एकाला कोथरुड पोलिसांनी अटक केली.

विवाह नोंदणी संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीतून तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी एकाच्या विरोधात चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी सुनावली.

खासगी गाडीतील वाहनचालक आणि प्रवाशांनी विनयभंगाचा प्रयत्न केल्यामुळे एका वीस वर्षीय महिलेने आपल्या चिमुकल्या मुलीसह धावत्या गाडीतून उडी मारली.

दोन दिवसांपूर्वीच दक्षिण कोरियाच्या एका महिला युट्यूबरचा विनयभंग केल्याचा प्रकार घडलेला असताना मुंबईतील खार भागात आणखी एक अशीच घटना समोर…

दवाखान्यातील परिचारिकेस मिठी मारून चुंबन घेतल्याप्रकरणी एका डॉक्टर विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

South Korean Women Molested In Mumbai: महिलेची छेड काढणाऱ्या मोबीन चंद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सदरेलम अन्सारी या दोन…