मुलीच्या मैत्रिणीला घरात एकटी बघून वडिलाने लैंगिक अत्याचार केला. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. विनोद (३५) असे नराधम आरोपीचे नाव आहे. तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.

हेही वाचा >>> नागपूर: ‘त्या’ मुलीचा अपघात कि घातपात, पाच वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू

Crime
पत्नीच्या मदतीने प्रेयसीची, तिच्या मुलाची हत्या; मद्य देऊन जंगलात नेलं अन्…, हातावरचा टॅटू लपवण्यासाठी कातडीही सोलली!
Married Woman, Married Woman Kidnapped, Married Woman sexual tortured, Married Woman sexual tortured, Married Woman sexual tortured in Amravati, Amravati news, marthi news, crime news
अमरावती : विवाहितेचे अपहरण करून अत्याचार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Four arrested in Pune accident case
पुण्यातील अपघात प्रकरणी चौघे अटकेत; अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह हॉटेल मालक, कर्मचाऱ्यांना बेड्या
intimate scene
आईने सहा वर्षाच्या चिमुरड्याकडून शूट करून घेतला प्रियकराबरोबरचा खासगी व्हिडीओ, नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार समोर
Yavatmal, Abuse, married woman,
यवतमाळ : पतीच्या प्राध्यापक मित्राकडून विवाहितेवर अत्याचार, पेढ्यात गुंगीचे औषध देऊन…
Navi Mumbai, a case registered, young woman suicide case
नवी मुंबई : युवतीच्या आत्महत्येप्रकरणी अखेर चार महिन्यांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
man killed his one-day-old baby due to having doubts on wifes character
पत्नीच्या चारित्र्यावर संशय; वडिलांनीच केली एका दिवसाच्या बाळाची हत्या
Women Manipur violence Update
Manipur Violence : “पीडित महिला पोलिसांच्या वाहनात बसल्या, पण…”; नग्न धिंडप्रकरणी सीबीआयच्या आरोपपत्रातून धक्कादायक खुलासे

हिंगणा हद्दीत एक मोलमजुरी करणारे दाम्पत्य राहते. आर्थिक परिस्थितीमुळे पिचलेल्यामुळे ते तीन मुलींना घरी सोडून बाहेर गावी  मुक्कामी राहते. त्यांच्या घराशेजारी विनोदचे घर आहे. त्याच्या विकृत स्वभावामुळे त्याची पत्नी एका मुलाला घेऊन माहेरी निघून गेली. तर तो ८ वर्षांच्या मुलीसोबत एकटा राहतो. त्याच्या मुलीसोबत खेळायला पीडित १० वर्षीय मुलगी घरी येत होती. त्याची वाईट नजर त्या मुलीवर गेली. त्यामुळे तो तिला नेहमी चॉकलेट किंवा खाऊ देऊन तिच्याशी अश्लील चाळे करीत होता. तिचे आईवडिल घरी नसल्याचे बघून तिच्याशी तो बळजबरी करीत होता. २१ जानेवारीला १० वर्षीय मुलगी घरी एकटी होती. दुपारी १२ वाजता विनोद तिच्या घरी गेला. तिला दोन चॉकलेट दिले आणि तिच्यावर अत्याचार केला.

हेही वाचा >>> धक्कादायक..! दहा टक्के किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्य तर मुलींना वेळेआधीच मासिक पाळी; ‘एडोलसेंट हेल्थ’ अकादमीचे निरीक्षण

 त्या दिवशी ती शिकवणी वर्गाला गेल्यानंतर तिने एक चॉकलेट मैत्रिणीला दिले. चॉकलेटबाबत विचारणी केली असता ‘विनोद काकाने घाणेरडे कृत्य केले आणि चॉकलेट दिले’ असे सांगितले. त्यामुळे शिकवणी वर्गाच्या शिक्षिकेने तो प्रकार मुलीच्या आईला सांगितला. त्यामुळे या प्रकाराला वाचा फुटली. त्यांनी विनोदला विचारणा केली असता त्याने माफी मागून प्रकरण मिटवून घेण्यासाठी विनंती केली. मात्र, मुलीच्या वडिलाने हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून विनोदला अटक केली.