मोर्चा News

जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

आज शुक्रवार, २५ एप्रिल रोजी गावातील महिलांनी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून घागर मोर्चा काढला.

शिवसैनिकांसोबत महिला, रिक्षा चालक, व्यापारी, व्यावसायिक यांच्यासह विद्यार्थी या निषेध मोर्चात सहभागी झाले होते.

गिरगाव, वरळी, परळ, शिवडी या परिसरात मंगळवारी आणि बुधवारी मोर्चा काढण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी येवला तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

माऊली गिरी याच्या हत्येप्रकरणी सतीश जगतापसह सहा ते आठ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड येथे मंगळवारी (दि. २५) महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व भंतेजींनी केले.

दुपारच्या रणरणत्या उन्हात चार हुतात्मा पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चात हजारापेक्षा अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस डोक्यावर छत्री घेऊन सहभागी झाल्या…

ठेकेदारांची हजारो कोटी रुपयांची थकबाकी राज्य शासनाकडे वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. ही थकबाकी त्वरित अदा करावी या मागणीसाठी मोर्चा मोर्चा काढला…

दीड लाख गिरणी कामगारांसाठी राज्य सरकारकडून योग्य आणि ठोस धोरण आखले जात नसल्याचा आरोप गिरणी कामगार संघटनांकडून करण्यात येत आहे.

एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी टाके देवगाव ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्यात आला.

करजगी (ता. जत) येथील बालिकेवर अत्याचार करून करण्यात आलेल्या खूनाच्या निषेधार्थ जत शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी बंद पाळण्यात आला.