Page 2 of मोटारसायकल News

या कारवाईतून मोटारसायकल चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आले.

याप्रकरणी तुषार सुनील कोळेकर ( वय २१, रा. लोणी काळभोर, पुणे ) याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत त्यात ४.७ टक्के वाढ नोंदविण्यात आली.

जगदीश महेंद्रसिंह डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी खासगी बसचालकासह मालमोटारचालकाला अटक केली आहे.

पुढील कालावधीत ही अवैधपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू राहणार आहे.

यापुढे चौक, रस्त्यांवर वाहतूक पोलीस नसला तरी ते कर्तव्य यापुढे सीसीटीव्ही पार पाडणार आहे.

तपासणी मोहिमेत वाहतूक शाखेत पोलीस अधिकारी, हवालदार, वाहतूक सेवक यांना सहभागी करुन घेण्याचे सूचित करण्यात आले होते.

नूर मोहम्मद शहा (३३) असे या आरोपीचे नाव असून तो गुजरातमधील रहिवासी आहे.

अभिषेक राजेंद्र माने (वय २१, रा. भाडळे रस्ता , वाघोली) असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

वाहतूक कोंडीमुळे मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.

अपघात करणारा दुचाकी स्वार घटनास्थळावरुन पळून गेला.