Page 92 of एमपीएससी News

आजोबांबरोबरच्या चर्चा, प्रशासकीय अनुभवातून अभिषकेने आजोबांसारखे तांत्रिक क्षेत्रातील शिक्षण पूर्ण करून लोकसेवेत उतरायचे असा निर्णय केला होता.

आयोगातर्फे सरळसेवा भरतीसाठी चाळणी परीक्षा संगणकाधारित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ह्रदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याची शक्यता वैद्यकतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

एमपीएससीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (एमसीक्यू) स्वरुपाची परीक्षा पद्धत बंद करून वर्णनात्मक पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने वर्ग तीनमधील लिपिक पदांची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) पदभरती परीक्षांमध्ये समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांच्या प्राधान्य क्रमवारीबाबतच्या निकषांमध्ये बदल केले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कक्षेतील १०० टक्के पदांच्या भरतीस मान्यता देण्यात आलेली असूनही राज्यसेवा २०२२मध्ये केवळ ५०१ पदे समाविष्ट आहेत.

सनी हा अभ्यासात अतिशय हुशार असल्याचेत्याच्या नातेवाईकाने सांगितले. सनीने बीएपर्यंत शिक्षण घेतले होते.

हा अभ्यासक्रम आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषणाच्या आधारावर भूगोलाची तयारी कशा प्रकारे करावी ते पाहू.

प्राप्त पसंतीक्रमाच्या आधारे प्रचलित पध्दतीनुसार तात्पुरती निवड यादी तयार करण्यात येईल.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२साठी पुणे जिल्हा केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आले आहेत.

एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे निकालाची माहिती दिली. ९ ते १३ मे आणि २३ ते २७ मे या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या होत्या.