scorecardresearch

एमपीएससी News

Maharashtra Public Service Commission


महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) या संस्थेची निर्मिती भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१५ अंतर्गत करण्यात आली आहे. या महाराष्ट्र राज्यातील A आणि B गटातील नागरी सेवा अधिकाऱ्यांची निवड करण्याचे काम या संस्थेद्वारे केले जाते. दरवर्षी लाखो उमेदवार एमपीएससीच्या प्रवेश परीक्षेमध्ये सहभागी होत असतात. गुणवत्ता आणि नियम यांनुसार अर्ज करणाऱ्या एकूण उमेदवारांपैकी योग्य उमेदवारांची निवड केली जाते. एमपीएसचे मुख्य कार्यालय महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये आहे.


महाराष्ट्र राज्याचे कामकाज सुरळीत आणि पूर्व क्षमतेने सुरु राहावे आणि भरतीच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता राहावी अशी काही महत्त्वपूर्ण कामे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पूर्ण केली जातात. स्पर्धा परीक्षा, भरतीची प्रक्रिया, अधिकाऱ्यांची पदोन्नती, त्यांच्या बदल्या याशिवाय शिस्तभंग प्रकरणाच्या संदर्भातील निर्णय घेताना मदत करणे यांसारख्या गोष्टींची पूर्तता या संस्थेद्वारे केली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेची विभागणी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्तव चाचणी अशा तीन टप्प्यांमध्ये होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पोलीस उपनिरीक्षक, कर सहाय्याक, दिवाणी न्यायाधीश यांसारख्या अनेक जागांसाठी योग्य उमेदवारांची नियुक्ती केली जाते. वयवर्ष १९ वर्ष पूर्ण असलेल्या राज्याच्या सरकारी पदासाठी एमपीएससी परीक्षेद्वारे अर्ज करु शकते.


 


खुल्या वर्गातील उमेदवार वयवर्ष ३८ पर्यंत आणि राखीव वर्गातील उमेदवार वयवर्ष ४३ पर्यंत या स्पर्धा परीक्षांना बसू शकतात. ही परीक्षा मराठी किंवा इंग्रजी भाषेतून देता येते. असे असले तरी, अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती ही राज्याच्या राज्यपालाद्वारे केली जाते. किशोर राजे निंबाळकर हे या संस्थेचे प्रमुख आहेत.


Read More
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा – भूगोल

सगळयात आधी महत्त्वाच्या संज्ञा व संकल्पना समजून घ्यायला हव्यात. यानंतर निरनिराळ्या भौगोलिक प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे.

MPSC, social welfare,
अखेर ‘एमपीएससी’कडून समाजकल्याणच्या परीक्षेची तारीख जाहीर, या तारखेला होणार परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या पदांच्या परीक्षांना सुधारित आरक्षण…

Supreme Court On NEET
NEET परीक्षेच्या निकालासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाची एनटीएला नोटीस; अहवाल मागवला, आता ‘या’ दिवशी होणार पुढची सुनावणी

NEET परीक्षेच्या निकालानंतरच्या प्रक्रियेला तूर्तास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच एनटीएला यासंदर्भातील अहवाल मागवला.

Students are worried due to delay in MPSC exams
‘एमपीएससी’च्या परीक्षा लांबल्याने विद्यार्थी चिंतेत!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) प्रलंबित परीक्षांच्या जाहिरातींमध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता अधिनियम २०२४ मधील आरक्षणाच्या तरतुदी विचारात घेता सुधारित आरक्षण…

MPSC, Typing, Date,
लिपिक टंकलेखक, कर सहायक पदासाठी कौशल्य टंकलेखन चाचणीची तारीख जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या लिपिक-टंकलेखक, कर सहायक या पदांच्या भरतीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर आता उमेदवारांचे…

mpsc main exam 2025 will be conducted in descriptive mode
विश्लेषण : ‘एमपीएससी’च्या वर्णनात्मक परीक्षेचे स्वरूप कसे असेल?

एमपीएससीने राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय जून २०२२ मध्ये घेतला. आता राज्यसेवा परीक्षा यूपीएससीच्या धर्तीवरच वर्णनात्मक पद्धतीने…

MPSC, exams, postponed,
एमपीएससीच्या तीन परीक्षा लांबणीवर, आता परीक्षा कधी होणार?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आली…

PSI, MPSC, PSI result,
‘पीएसआय’चा निकाल ‘एमपीएससी’कडून जाहीर, पुणे जिल्ह्यातील उमेदवार राज्यात प्रथम! प्रीमियम स्टोरी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्‍या महाराष्ट्र दुय्यम सेवा अजरापत्रित गट – ब मुख्य परीक्षा २०२१ मधील पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय)…

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi zws
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – चालू घडामोडी

अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण व त्या आधारे तयारी करताना लक्षात घ्यावयाचे…

Changes in MPSC Exam Pattern from 2025 onwards
एमपीएससी परीक्षेच्या पद्धतीत २०२५ पासून बदल; उमेदवारांना वर्णनात्मक स्वरूपातील परीक्षेची तयारी आवश्यक

स्पर्धा परीक्षार्थींच्या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाने घेण्याचा निर्णय २०२५ पासून लागू करण्याची घोषणा केली…

article about mpsc exam preparation
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – सामान्य विज्ञान प्रश्न विश्लेषण

वनस्पती आणि प्राणिशास्त्रापैकी एकाबाबत वर्गीकरणाचा प्रश्न दरवर्षी समाविष्ट केलेला आहे. मूलभूत, पारंपरिक मुद्दे आणि त्यांचे उपयोजन अशा आयामांवर आधारीत प्रश्नांचा…

ताज्या बातम्या