scorecardresearch

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) Photos

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघ आहे. वानखेडे स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. रिलायन्स समूहाकडे या संघाची मालकी आहे. आयपीएलच्या सुरुवातीच्या चार हंगामांमध्ये सचिन तेंडुलकर यांनी या संघाचे नेतृत्त्व केले. या वर्षांमध्ये उत्तमोत्तम खेळाडू असूनही संघाला आयपीएलची ट्रॉफी जिंकता आली नाही. पुढे २०१३ च्या लिलावामध्ये त्यांनी रोहित शर्मावर बोली लावून संघामध्ये घेतले. पुढे त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. रोहित शर्मा आल्यावर २०१३ मध्ये मुंबईचा संघ पहिल्यांदा आयपीएल विजेता बनला. त्यानंतर २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या वर्षांमध्ये मुंबईच्या संघाने आयपीएलची ट्रॉफी जिंकली.


भारतीय कर्णधार रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. मुंबई इंडियन्सने दोन वेळा चॅम्पिअन्स ट्रॉफी देखील जिंकली आहे. २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने खराब कामगिरी केली. गुणतालिकेमध्ये संघ शेवटच्या स्थानावर होता. कमबॅक करणारा संघ अशी मुंबई इंडियन्सची ओळख असल्याने यंदाच्या हंगामामध्ये ते चांगला खेळ करतील असा चाहत्यांना विश्वास आहे.


Read More
Mumbai Indians defeat, Neeta Ambani Reaction
10 Photos
PBKS vs MI: पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या भावुक; नीता अंबानी आणि रोहित शर्माही निराश, पाहा फोटो

Mumbai Indians defeat, Neeta Ambani Reaction: क्वालिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्सचा पंजाब किंग्जकडून पराभव झाला. संघाच्या पराभवानंतर मालकीण नीता अंबानी खूप…

Shreyas Iyer Salary In IPL Throughout Years From Delhi Capitals Kolkata Knight Riders to Punjab Kings IPL 2025 Final PBKS
12 Photos
IPL 2025: श्रेयस अय्यर, ११ वर्ष आणि अबब सॅलरीवाढ! ३ संघांना फायनलमध्ये नेणाऱ्या कर्णधारासाठी पहिल्या सीझनमध्ये कितीची बोली लागली होती?

Shreyas Iyer IPL Salary: आयपीएल इतिहासात कर्णधार म्हणून अनोखा विक्रम आपल्या नावे करणाऱ्या श्रेयस अय्यरची सॅलरीवाढ, जाणून घेऊया.

Rohit Sharma New Records, IPL 2025 Eliminator
9 Photos
IPL 2025: हिटमॅन रोहित शर्माचे आयपीएलमध्ये षटकारांचे त्रिशतक; एलिमिनेटरमध्ये केले ‘हे’ ५ अनोखे विक्रम…

GT VS MI Eliminator: मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने गुजरात टायटन्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात ५ मोठे विक्रम केले. चला त्याबद्दल…

Ipl 2025 Gujrat titans vs Mumbai Indians clash Jasprit bumrah to shubman gill best performers from both teams
9 Photos
IPL 2025: मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्सच्या आजच्या निर्णायक सामन्यात ‘या’ खेळाडूंवर असेल सर्वांची नजर…

GT vs MI : हा सामना महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड येथे खेळला जाईल. आपण या सामन्यात…

Sachin Tendulkar Son Arjun Tendulkar Earned Lakhs In IPL From Mumbai Indians
9 Photos
सचिन तेंडुलकरच्या लेकासाठी MI ने किती लाखांची बोली लावली होती? त्याआधी अर्जुन तेंडुलकर काय करत होता, पाहा

Sachin Tendulkar Son Arjun Tendulkar IPl 2024: सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन यंदाच्या IPL मध्ये एक मॅच खेळूनही चर्चेत राहिला. याच…

ipl 2024 rohit sharma announces leaves Mumbai indians rohit sharma photos post increase the heartbeat of fans
9 Photos
“मुंबई इंडियन्स सोडतोयस की काय?” रोहित शर्माने शेअर केलेल्या “त्या’ PHOTOS मुळे चाहते चिंतेत

IPL 2024 Rohit Sharma Post MI Photos : मुंबई इंडियन्स संघाचा आयपीएल २०२४ मधील पराभव झाल्यानंतर आता पुन्हा एकदा रोहित…

Suryakumar Devisha love story
7 Photos
PHOTOS : सूर्यकुमार यादवची ‘लव्हस्टोरी’ आहे फिल्मी, कॉलेजमध्ये झाली होती पहिली भेट

Suryakumar Devisha love story : भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अव्वल फलंदाज आहे. तो सध्या…

IPL 2024 These are the Indian captains who led their teams to the playoffs in their debut attempt
11 Photos
Photos: पदार्पणाच्या IPL हंगामात ‘या’ भारतीय कर्णधारांनी आपल्या संघाला नेलंय प्लेऑफमध्ये

IPL 2024 Playoffs: आयपीएल २०२४ आता अखेरच्या टप्प्यावर पोहोचली आहे. प्लेऑफमधील दोन संघ आयपीएल २०२४ च्या प्लेऑफसाठी पात्र झाले आहेत.…

Rohit Sharma Birthday Special Stump mic recorded Iconic slogans
7 Photos
Rohit Sharma Birthday: रोहित शर्मा स्पेशल स्टंप माईकवर गाजलेली वाक्यं, “भाग पुजी” पासून ते “गार्डनमध्ये फिरणारी मुले”

Rohit Sharma Birthday Special: भारताचा कर्णधार रोहित शर्मा आज ३० एप्रिल रोजी आपला ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या…

Rohit Sharma 37th Birthday
7 Photos
PHOTOS : रोहित शर्मा कोट्यवधी संपत्तीचा आहे मालक, हिटमॅनची एवढी कमाई कुठून होते माहीत आहे का? जाणून घ्या

Rohit Sharma Net Worth : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा ३० एप्रिलला त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा करणार आहे,…

Sachin Tendulkar Birthday Special Master Blaster Unbreakable Records in Marathi
7 Photos
Photos: हॅपी ‘सचिन तेंडुलकर’ डे! ६६४ सामने अन् अविश्वसनीय रेकॉर्ड्स

Sachin Tendulkar Birthday: क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकर आज आपला ५१वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेटच्या मैदानात मास्टर…

Yuzvendra Chahal record list
7 Photos
PHOTOS : युजवेंद्र चहलने रचले विक्रमांचे मनोरे! विकेट्सच्या द्विशतकासह केले अनेक रेकॉर्ड

Yuzvendra Chahal : सोमवारी राजस्थानने मुंबईची ९ गडी राखून पराभव केला. या सामन्यात राजस्थानसाठी यशस्वी जैस्वालने अप्रतिम शतक झळकावले तर…

ताज्या बातम्या