Page 1234 of मुंबई न्यूज News

ब्रिटिशकालीन कर्नाक पूल धोकादायक बनला असून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्याबाबत अद्यापही निर्णय होऊ शकलेला नाही.

अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाली असून मुंबई महानगरातील १ लाख ३९ हजार ६५२ विद्यार्थ्यांना पहिल्याच फेरीत महाविद्यालय मिळाले आहे.

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्याची पानसरे कुटुंबियांची मागणी उच्च न्यायालयाने बुधवारी मान्य केली.

सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) एकूण ४१५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.

राज्य सरकारचा उरण बाह्यवळण रस्त्याच्या नियोजनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकृतदर्शनी सदोष असल्याची टिप्पणी करून ५ ऑगस्टपर्यंत रस्त्याचे ११ मीटरच्या पुढील काम…

मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या तलावांच्या पाणलोटक्षेत्रात ओढ घेतलेल्या पावसाची पुन्हा रिमझिम सुरू झाली असून पाणीसाठ्यात किंचितशी वाढ झाली आहे.

बेस्ट प्रवासाचा सात दिवसांचा पास अवघ्या एक रुपयांत मिळणार असून चलो ॲपचा पहिल्यांदा वापर करणाऱ्या नव्या प्रवाशांना ही सुविधा घेता…

दोन आठवड्यापूर्वी आंध्र प्रदेशातील श्रीसिटी येथून ट्रेलर्समधून हे डबे मुंबईसाठी रवाना झाले होते.

बसमध्ये वाहक नसल्यास प्रवाशांना पुढील थांब्यावरील वाहकाकडून तिकीट मिळवण्यासाठी बरीच धडपड करावी लागते

नऊ महिन्यांपासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता.

राज्यात जुलैपासून स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे.

माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीचा दिला आहे दाखला