scorecardresearch

मुंबई न्यूज Photos

सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं. सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे. महाराष्ट्राची राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.Read More
sini shetty miss world
9 Photos
Photo : मिस वर्ल्ड स्पर्धक सिनी शेट्टी कोण आहे? मुंबईशी आहे खास नातं

७१व्या मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी भारताकडून सिनी शेट्टीची अधिकृत स्पर्धक म्हणून निवड झाली आहे. यानिमित्ताने सिनी शेट्टी कोण आहे? याबद्दल जाणून…

First Mango Of The 2024 Reached APMC Navi Mumbai and Pune Check Prices Of Mango This Year One Piece of Aam At 400 Rupees
9 Photos
Mango Price: २०२४ मधील पहिली आंब्याची पेटी मुंबई-पुण्यात दाखल, एका आंब्याचा भाव ऐकलात का?

Mango Price In Mumbai Pune 2024: जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात मुंबई व पुण्यात फळांचा राजा आंबा यांनी दिमाखात प्रवेश केला…

stop bridge
9 Photos
तासांचे अंतर आता मिनिटांत होणार पूर्ण, जाणून घ्या मुंबईतील अटल सेतूचे वैशिष्ट्ये

अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू मुंबई आणि नवी मुंबईला जोडेल आणि दोन शहरांमधील अंतर कमी करेल. या पुलावरून मुंबई…

Navratri 2023 Devi Aagman Sohala Mumbai
21 Photos
Navratri 2023: मुंबईत नवरात्रौत्सवाला दणक्यात सुरुवात; दिमाखात पार पडला देवीचा आगमन सोहळा

यंदा १५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीमध्ये हा शारदीय नवरात्री उत्सव साजरा केला जाणार आहे.

Why are there Stones at the Mumbai Marine Drive
15 Photos
मरिन ड्राईव्ह ते दादर, जुहू चौपाटीपर्यंत, प्रत्येक बीचवर तीनपायी दगड का ठेवलेले असतात? कारण जाणून थक्क व्हाल

मुंबईतील मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावर सर्व एकसारखे दगड कुठून आले? चला तर जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर…

Apple First Retail Store in BKC Mumbai India
18 Photos
Photos: टीम कूक यांच्या उपस्थितीत मुंबईत भारतातील पहिल्या ‘ब्रॅण्ड स्टोअर’चं उद्घाटन, वाचा दालनाची खास वैशिष्ट्ये…

वांद्रे-कुर्ला वाणिज्य संकुलातील एका आलिशान जागेत उभारण्यात आलेल्या या भव्य दालनामध्ये मुंबई आणि भारतीय संस्कृतीचे मिश्रण असलेल्या आकर्षक रचनेसह अ‍ॅपलच्या…

aaditya thackeray
12 Photos
PHOTOS : मेट्रो कारशेडच्या जागेवरून प्रश्नांची सरबत्ती ते मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, आदित्य ठाकरे पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?

“आरेत अद्यापही झाडे कापण्यात येत आहेत. घटनाबाह्य सरकारचा एवढा राग मुंबईवर का आहे?,”

gudhi padwa 2023
12 Photos
PHOTOS : पारंपारिक वेशभूषा, लेझीम अन् हातात संदेश देणारे पोस्टर; मुंबईतील शोभायात्रांमध्ये दिसला महिलांसह चिमुकल्यांचा उत्साह

राज्यात मराठी नववर्ष आणि गुढी पाडव्याचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जात आहे.

Metro 2A and Metro 7
9 Photos
PHOTOS : ‘मुंबईकरांच्या जीवनाचा नवीन साथीदार’ फडणवीसांनी शेअर केले ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’चे खास फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज मुंबईत ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाले