scorecardresearch

मुंबई न्यूज News

सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं. सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे. महाराष्ट्राची राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.Read More
High court Denied Bail to Actor Sahil Khan, Mahadev Betting App Case, sahil khan denied bell in betting app case, Mahadev betting app, sahil khan, Mumbai high court, marathi news, Mahadev betting app news, marathi news, Mumbai news,
महादेव बेटिंग ॲप प्रकरण : अभिनेता साहिल खानला अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

बहुचर्चित महादेव बेटिंग ॲपचा प्रचार आणि प्रसार केल्याच्या आरोपाप्रकरणी अभिनेता साहिल खान याला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास उच्च न्यायालयाने नकार…

Mumbai University Postpones Exams, Lok Sabha Elections, New Dates Announced, lok sabha 2024, mumbai university exams, mumbai university exams Postponed, students, professors,
लोकसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर; ६, ७ आणि १३ मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत उन्हाळी सत्रातील काही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठातर्फे…

Redevelopment of building without help of private developers banks brokers
मुंबई : खासगी विकासक, बँक, दलालांची मदत न घेता इमारतीचा पुनर्विकास

२३ मजली नव्या इमारतीत एकूण ११८ सदनिका बांधल्यानंतर दलालांविना त्यांची यशस्वीरित्या विक्रीही केली असून हा फेरविकास कोणत्याही बँकेचे कर्ज न…

case of accommodating contract workers Municipal administration rushes after Supreme Court order
कंत्राटी कामगारांना सामावून घेण्याचे प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिका प्रशासनाची धावपळ

कंत्राटी कामगार म्हणून सगल २४० दिवस भरल्यास कामगारांना कायम करणे बंधनकारक करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास अखेर मुंबई महापालिकेने…

Cement concreting of roads 300 municipal engineers will be trained by experts from IIT Mumbai
रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण : पालिकेच्या ३०० अभियंत्यांना आयआयटी, मुंबईतील तज्ज्ञ प्रशिक्षण देणार

मुंबईतील रस्त्यांची कामे अत्युच्च व सर्वोत्तम दर्जाची व्हावीत यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांना आयआयटी, मुंबई या संस्थेतील तज्ज्ञ मंडळी प्रशिक्षण देणार…

Bomb threat at Mumbai airport case registered
मुंबई : विमानतळावर बॉम्बची धमकी, गुन्हा दाखल

मुंबई विमानतळाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून विमानतळाच्या टर्मिनल-१ वर बॉम्ब असल्याचे सांगून धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध मुंबई पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल…

mumbai university marathi news
कलिना संकुलातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना बाटलीबंद पाणी, मुंबई विद्यापीठाकडून खबरदारीचा उपाय म्हणून निर्णय

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील मुलींच्या नवीन वसतिगृहातील ४० हून अधिक विद्यार्थिनींना जुलाब, पोटदुखी, डोकेदुखी, उलट्या, अशक्तपणा असा त्रास गेल्याच आठवड्यात…

mumbai house homes flats selling marathi news
मुंबई महानगरात पहिल्या तिमाहीत ५४ हजार कोटींची घरविक्री! ठाणे, डोंबिवलीत सर्वाधिक मागणी

मुंबई महानगरातील घरांना मागणी वाढत असून यंदा पहिल्या तिमाहीत ६० हजार ७१९ अशी विक्रमी घरांची विक्री झाली आहे.

mumbai cyber fraud 25 crore
मुंबईतील सर्वात मोठा सायबर स्कॅम; महिलेची २५ कोटींची फसवणूक, चोरांची ट्रीक अशी होती प्रीमियम स्टोरी

बहुराष्ट्रीय कंपनीची प्रमुख असलेल्या एका महिलेची तब्बल २५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा सर्वात मोठा सायबर स्कॅम असल्याचे…

tiss marathi news, tata institute of social sciences marathi news
लोकसभा निवडणूक होईपर्यंत संकुलात आंदोलन, मोर्चा, कार्यक्रमास बंदी; ‘टिस’कडून परिपत्रकाद्वारे नियमावली जाहीर

वारंवार गैरवर्तन आणि देशविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत मुंबईतील ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ने (टिस) ‘पीएच.डी.’च्या रामदास केएस या दलित…