scorecardresearch

मुंबई न्यूज Videos

सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं. सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे. महाराष्ट्राची राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.Read More
Bharat Jodo Nyay Yatra in Mumbai: राहुल गांधींची भारत जोडो यात्रा मुंबईमध्ये! | Rahul Gandhi Live
Bharat Jodo Nyay Yatra in Mumbai: राहुल गांधींची भारत जोडो यात्रा मुंबईमध्ये! | Rahul Gandhi Live

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रा आज मुंबईमध्ये आहे. मुंबईमधील शेठ गोकुळदास तेजपाल ऑडिटोरियम या ठिकाणी…

Sanjay Raut on Tdr Dharavi Scam
Sanjay Raut on Tdr Dharavi Scam: “मुंबईचा सातबारा भाजपाचे जावई अदानींच्या नावावर…”; राऊतांचा आरोप

धारावी पूनर्विकास प्रकल्प अदानी समूहाकडे गेल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे. त्यांनी याविरोधात आज मोर्चाचे आयोजन केले असून धारावीतून हा…

Researchers Name New Spider Species After 26 11 Mumbai Attacks Martyr Tukaram Ombale
Tukaram Ombale: तुकाराम ओंबळेंच्या शौर्याचा असाही गौरव, अनोखी मानवंदना राहिली चर्चेत

मुंबई पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम ओबंळे यांनी २६/११ दहशतवादी हल्ल्यात बजावेलेल्या कामगिरी आजही विसरता येणार नाही. आज आच घटनेला १५…

mira road
Mumbai Murder case: मीरारोडमधील घटनेनं मुंबईकर सुन्न; लिव्ह इनमधील पार्टनरचा कसा झाला धक्कादायक अतं?

मीरा रोड परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय सरस्वती वैद्य यांची त्यांच्या लिव्ह इन पार्टनर हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.…

Jiah Khan
“तपास झालाच नाही”, न्यायालयाच्या निकालानंतर जिया खानच्या आईचा गंभीर आरोप | Jiah Khan | CBI Verdict

अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने आज महत्त्वाचा निकाल दिला आहे. या प्रकरणी अभिनेता सूरज पांचोलीची सर्व आरोपांतून…