scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 1323 of मुंबई न्यूज News

जेएनपीटीच्या कामगार विश्वस्तांची निवडणूक लांबणीवर

जेएनपीटी कामगार विश्वस्त निवडणुकीची तारीख निश्चित करण्यासाठी केंद्रीय कामगार उपआयुक्तांनी बोलविलेल्या कामगार संघटनांच्या बैठकीत जेएनपीटीमध्ये

प्रजासत्ताकदिन संचलनात मुंबईच्या शिल्पकारांना पालिकेचा प्रणाम!

नवी दिल्लीमधील लाल किल्ल्यावर प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनाचे मुंबईकरांना मुंबईतच ‘याचि देही याचि डोळा’ दर्शन घडणार आहे.

दिवसाच्या पाìकगचे काय?

वाहतुकीसाठी असलेल्या रस्त्यांची जागा व्यापणाऱ्या गाडय़ांना शुल्क लावण्यासाठी महापालिका जय्यत तयारी करत असली

मोनिका मोरेच्या मदतीसाठी नेहरूनगरमध्ये रविवारी पतंगोत्सव

घाटकोपर येथे उपनगरीय गाडी पकडताना अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेच्या मदतीसाठी कुल्र्यातील संपूर्ण नेहरूनगर एकवटले आहे.

वास्तवदर्शी लिखाणाला व्यासपीठ मिळवून देणारा ‘नॉन फिक्शन फेस्ट’

काल्पनिक कथा-कादंबऱ्यांच्या लोकप्रियतेशी तुलना करता वास्तवदर्शी कादंबऱ्या आणि त्यांचे लेखक फार कमी वेळा वाचकांपर्यंत पोहोचतात.

बेस्ट कर्मचाऱयाचा लघूपट दक्षिण आफ्रिकेत ठरला ‘बेस्ट’!

‘सुरूवात’ या सोळा मिनिटांच्या लघूपटाला दक्षिण आफ्रिकेत सर्वोत्कृष्ट लघूपटाचा पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे, हा लघूपटाचे दिग्दर्शन केले आहे सुरेश…

मोनोरेल प्रवासाचा मार्ग मोकळा!

चेंबूर ते वडाळा या ८.८ किलोमीटर लांबीच्या मार्गावरील मोनोरेल प्रवासी सेवेत दाखल होण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या सुरक्षा प्रमाणपत्राच्या प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा…