Page 1386 of मुंबई न्यूज News
ग्रामपंचायतीच्या हद्दीत जन्मलेल्यांना आपला जन्म दाखला किंवा ज्यांचा मृत्यू ग्रामपंचायतीच्या हद्दीत झाला आहे अशांच्या वारसांना मृत्यू दाखला ऑनलाइन मिळणार आहे.
मुंबईकरांना रोज अतिरिक्त ४५५ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्याची क्षमता असलेले मध्य वैतरणा धरण बुधवारी दुपारी ओसंडून वाहू लागले.
सर्वोच्च न्यायालयाने १२ वर्षांखालील बालगोविंदांना केलेली मनाई आणि उच्च न्यायालयाने आवाजमर्यादेसह घातलेले अनेक र्निबध यामुळे मुंबई व परिसरातील दहीहंडी उत्सवांत…
महिला सुरक्षेबद्दल सजगता बाळगल्याने प्रसिद्धी मिळतेय, म्हणून महिला सुरक्षेसाठीच्या विविध घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षात एकही घोषणा अमलात आणायची नाही, हा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणांमध्ये वारंवार रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची हमी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे र्निबध आणि ठाणे पोलीस कारवाई करतील या धसक्यामुळे ठाण्यातील बऱ्याच मंडळांनी रस्ते अडवून उत्सव साजरा करण्याची आपली हौस…
कालिना येथील ‘इमॅक्युलेट गर्ल्स हायस्कूल’मधील विद्यार्थिनींना आणि त्यांच्या पालकांना फेरीवाले, वाहतुकीचा खोळंबा आणि त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या त्रासामुळे रस्त्यावर उतरण्याची वेळ…
‘मूठभर धान्य आणि एक रुपया द्या’ या संकल्पनेतून विद्रोही साहित्य संमेलन सुरू झाले. सरकारकडून कोणतीही देणगी न घेता गेली १२…
आचार्य अत्र्यांचे वर्णन करायचे झाले तर त्यांची ताकद कु ऱ्हाडीची होती आणि मन सोनचाफ्याच्या फुलासारखे कोमल होते.
पोलीस ठाण्यातील एखादा कनिष्ठ अधिकारी भ्रष्ट असेल तर वरिष्ठ निरीक्षकावर बदलीची कारवाई करण्याचा माजी पोलीस आयुक्त ‘एम. एन. सिंग पॅटर्न’…
रस्त्यांवरील खड्डय़ांबाबत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी महापालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलन केले. आयुक्तांना भेटण्याची मागणी करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांना अडवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा…
‘बाल गोविंदां’ना दहीहंडीच्या दिवशी किंवा त्यापूर्वी सरावात सहभागी करून घेण्यास बाल हक्क संरक्षण आयोगाने बंदी घातली आहे.