Page 1388 of मुंबई न्यूज News
‘बोलणाऱ्याचे दगडसुद्धा विकले जातात आणि न बोलणाऱ्याचे हिरेही पडून राहतात,’ असे म्हणतात.
शिवसेना-भाजप युती आणि पालिका प्रशासनाने मोठा गवगवा करीत पालिका शाळांमध्ये ज्युनिअर आणि सीनिअर केजीचे वर्ग सुरू केले.
मोटारसायकली चोरून रात्रभर धूम स्टाइलने भरधाव चालवणाऱ्या ११ अल्पवयीन मुलांना वडाळा टीटी पोलिसांनी अटक केली आहे.
भजी खाण्यासाठी पैसे देतो, असे सांगून शेजारच्या अल्पवयीन मुलीला एका झोपडीत नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नन्हे उर्फ केतन कदम (२१)…
वांद्रे येथील साईप्रसाद सोसायटी आरक्षित भूखंडावर उभारलेली नसून संस्थेने जागा मिळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी १३ वर्षे आधीच या जागेवरील आरक्षण उठविण्यात…
ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली बनावट उत्पादने विकून गंडा घालणाऱ्या तिघांना शिवडी पोलिसांनी अटक केली. त्यात दोन महाविद्यालयीन तरुणांचा समावेश असून मौजमजेसाठी…
मुंबईत चोऱ्या आणि घरफोडय़ा करणाऱ्या दोन कुख्यात टोळ्यांमधील गुंडांना ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई आणि परिसरात घरफोडय़ा घालणाऱ्या दोन…
भिवंडी येथील निंबवली फाटय़ाजवळ पेट्रोल पंप व्यवस्थापकच्या गाडीवर गोळीबार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात जणांना ठाणे ग्रामीण पोलिसांच्या…
जुलैचा पहिला आठवडा उजाडला तरी पावसाने ओढ घेतल्याने पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून येणाऱ्या भाज्यांची आवक मंदावली…
काही वर्षांपूर्वी पावसाने पाठ फिरविल्याने पाण्याची चणचण भासू लागली आणि महापालिकेने नव्या इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती केली.
बेस्टच्या बसथांब्यावर बसची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो मुंबईकरांना सध्या एकाच प्रश्नाने भेडसावले आहे, ‘बसथांब्यावर आलेली बस नेमकी कुठे जाणार आहे?’
मराठी साहित्य, वाचक, लेखक, प्रकाशक आणि साहित्यप्रेमींचा महाउत्सव असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यापूर्वी २१ वेळा महाराष्ट्राबाहेर झाले आहे.