Page 1405 of मुंबई न्यूज News
‘गं्रथाली’ प्रकाशनचा ३८ वा वाचकदिन बुधवार, २५ डिसेंबर रोजी होत असून त्यानिमित्त कीर्ती महाविद्यालयाच्या पटांगणावर ‘आमचं जग, आमची भाषा’ हा…
 
   मुंबईकरांना मोफत ‘वाय-फाय’ सुविधा उपलब्ध करून देणार असल्याच्या वक्तव्यावर मुंबई महानगरपालिकेने आता ‘यू-टर्न’ मारत ‘वाय-फाय’ सुविधेसाठी मुंबईकरांना शुल्क भरावे लागण्याची…
 
   बेसिन आहेत पण पाण्याचे नळ नाही, दिवा आहे पण विजेचा धक्का बसतो म्हणून त्याला हात लावण्यास बंदी आहे, ‘लेडीज रूम’…
 
   मुंबई महापालिकेच्या मालमत्तांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षक दलातील मनुष्यबळ कमी पडू लागल्याने भरती प्रक्रियेद्वारे ९५० सुरक्षा रक्षकांची फौज उभी करण्यात
 
   नवा नोकर ठेवताना त्याची पूर्ण खात्री करा, त्याची छायाचित्रासह संपूर्ण माहिती पोलीस ठाण्यात जमा करा आणि मगच त्याला कामावर ठेवा,
 
   पूर्व मुक्त मार्गावरील आणिक येथील प्रस्तावित दोनपैकी एकच बोगदा वाहतुकीसाठी खुला झालेला असल्याने वाहनधारकांची होत असणारी अडचण आता नवीन वर्षांतच…
 
   खालावत चाललेल्या प्रवासी संख्येत वाढ करण्यासाठी एसटी महामंडळाने आता अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
बॉम्बे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. दुर्गाप्रसाद व्यास यांचे नुकतेच आजाराने निधन झाले.
 
   जंगजंग पछाडूनही साथीदार मिळत नसल्याने मुंबईतून दिल्लीला रवाना करण्यात आलेला शिवा गेंडा तिथेही ‘एकटाच’ आहे.
ठाण्याहून वाशीला जाणाऱ्या ट्रान्स हार्बर मार्गाला मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.
शिक्षणामुळे वाढत असलेला आत्मविश्वास आणि तंत्रज्ञानामुळे होत असलेली जगाची ओळख यामुळे तरुणी आपल्या हक्कांविषयी अधिक जागरूक होत आहेत.
बनावट कंपनी स्थापन करून व्यापाऱ्यांना लाखोंचा गंडा घालणारे त्रिकुट खरे तर पोलिसांच्या हाती लागतच नव्हते.