Page 758 of मुंबई न्यूज News

ही जागा एमसीएच्या ताब्यात गेली तर ठाण्यात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उपलब्ध होईल.

काही अडचणी आल्यास कामगारांनी भ्रमणध्वनी क्रमांक ९७१११९४१९१ वर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

याप्रकरणी तक्रारदार प्रकाश बनकर यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत.

महानगरपालिकेने तत्काळ कारवाई करून हे सिमेंट मिक्सर प्रकल्प बंद करावेत, अशी मागणी मनसेने केली आहे.

विषाणूचे परिवर्तन (म्युटेशन) झाल्यामुळे आजाराची लक्षणे तसेच परिणाम बदलल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे.

आपारंपरिक ऊर्जानिर्मिती वाढविण्यासाठी राज्य सरकारने २०२५ पर्यंत पारेषण शुल्क माफीसह अन्य सवलती दिल्या आहेत.

आपल्या देशातील व्यापारी आणि करदाता मर्यादित कौशल्य आणि साहित्याच्या आधारे काम करतात हेही दुर्लक्षित करता येणार नाही.

अर्थसंकल्पात मंजूर केलेला सव्वापाच कोटी रुपयांचा निधी मार्चअखेरीपर्यंत वापरला जाण्याबाबत खात्री करण्याचे आदेशही न्यायालयाने सरकारला दिले.

आरोपीने त्यासाठी बनावट संकेतस्थळाचा वापर केला होता. दिलदार हुसेन युन्नोस अली (२३) असे अटक आरोपीचे नाव आहे

मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणी प्रकल्पानंतर जलाशयाची क्षमता १५० दशलक्ष लिटरवरून १९० दशलक्ष लिटरपर्यंत वाढविण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे.

मुंबई महानगरपालिकेने कंत्राटदाराला १ कोटीहून अधिक रुपये दंड ठोठावला होता. याबाबत मेट्रो प्राधिकरणालाही पालिकेने नोटीस बजावली होती.