scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 765 of मुंबई न्यूज News

Central Mard opposition to BMC Mard's strike MARD support filling up of bonded seats central counseling round
मार्ड विरूद्ध मार्ड; बीएमसी मार्डच्या संपाला केंद्रीय ‘मार्ड’चा विरोध; बंधपत्रित जागा केंद्रीय समुपदेशन फेरीने भरण्यास मार्डचा पाठिंबा

बीएमसी मार्डने १५ जानेवारीपासून मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये सामूहिक रजा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

special court convicted disabled accusedRakesh Roshan CBI officer mumbai
तोतया सीबीआय अधिकारी असल्याचा बनाव; राकेश रोशन यांच्यासह अनेकांची फसवणूक; तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा

या आरोपीने अन्य आरोपीच्या साथीने रोशन यांची ५० लाख रुपयांची फसवणूक केली होती.

Educational institution warn boycott 10th and 12th exams
दहावी व बारावी परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा शिक्षण संस्थांचा इशारा

शालेय शिक्षण क्षेत्रासमोरील विविध प्रश्नांसंबंधी शिक्षणमंत्र्यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे, परंतु केवळ आश्वासन दिले जात असून प्रश्न सुटलेला नाही.

contract concreting roads canceled hearing High Court Municipal Corporation
सुनावणी न देताच रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे कंत्राट रद्द कसे केले; उच्च न्यायालयाची महापालिकेला विचारणा

आपल्याला सुनावणी न देताच रस्ते काँक्रिटीकरणाचे कंत्राट रद्द केल्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधात कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Death due to a ball hitting the head during a cricket match at Matunga Mumbai news
मुंबई: डोक्याला चेंडू लागून क्रिकेटपटूचा मृत्यू

माटुंगा येथे क्रिकेट सामन्यादरम्यान डोक्याला चेंडू लागल्यामुळे ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. जयेश चुन्नालाल सावला (५२) असे मृत व्यक्तीचे नाव…

CBI raids 12 places in railway recruitment question paper splitting case Mumbai news
रेल्वे भरती प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणात सीबीआयची १२ ठिकाणी छापे

पश्चिम रेल्वेच्या रेल्वे भरती केंद्राद्वारे आयोजित केलेल्या सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षेच्या (जीडीसीई) प्रश्नपत्रिका फुटीशी संबंधित प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय)…

MLA Aditya Thackeray demand to reserve Mahalakshmi Race Course as a playground Mumbai news
महालक्ष्मी रेसकोर्स खेळाचे मैदान म्हणून आरक्षित करा; आमदार आदित्य ठाकरे यांची मागणी

महालक्ष्मी येथील रेसकोर्सची जमीन बळकावण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार करीत आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना याविरोधात ठाम…

case has been registered in Nagpada police station regarding the viral letter
मुंबई : वायरल पत्रप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महिला पोलिसांच्या तक्रारीवरून नागपाडा पोलीस ठाण्यात बदनामी करणे, बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

woman living in-laws house right to claim maintenance expenses High Court decision rejecting the petition husband mumbai
सासरी राहणाऱ्या महिलेलाही देखभाल खर्च मागण्याचा अधिकार; पतीची याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाचा निर्वाळा

विभक्त पत्नी सासरीच राहते म्हणून तिला दैनंदिन देखभाल खर्चांपासून वंचित ठेवता येणार नाही अथवा ते देखभाल खर्च नाकारण्याचे कारणही असू…

Three-level scrutiny projects coming up Maharera registration mumbai
महारेरा नोंदणीसाठी येणाऱ्या प्रकल्पांची आता त्रिस्तरीय छाननी; वैधता, तांत्रिक आणि आर्थिक अशा स्तरावर पडताळणी होणार

प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी महारेराचा महत्त्वपूर्ण निर्णय