Page 21 of मुंबई पोलीस News
अटक केलेल्यापैकी एक आरोपी रसायनशास्त्र पदवीधर.
मध्य मुंबईतील माहिम पश्चिम भागातून सोमवारच्या बेपत्ता झालेल्या सहा वर्षांच्या चिमुरडीचा शोध घेण्यात माहिम पोलिसांना यश आले आहे.
भांडुपच्या खिंडीपाडा परिसरात उभ्या केलेल्या दुचाकी सोमवारी पहाटे अज्ञात व्यक्तींनी जाळल्या. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून…
पुण्यातील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराने मालकाला गोळ्या घालण्याची व मुंबईत बॉम्ब ब्लास्ट घडवून आणण्याची धमकी दिल्यांनतर सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत विकीने शिक्षण घेत व सराव करीत मुंबई पोलीस दलात नोकरी मिळविली होती.
बीकेसी येथील एका हिरे व्यापाऱ्याचे ९८ लाखांचे हिरे घेऊन हिरे दलाल फरार झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा…
पीडित मुलगी गरोदर झाल्यानंतर हा प्रकार पीडित मुलीच्या आईला समजला. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली.
अंधेरी स्थानाकातील चेहरा ओळख प्रणाली असलेल्या कॅमेर्यात तो कैद झाला, नंतर ई वाहन पोर्टलद्वारे माहिती मिळवून पोलिसांनी त्याला गजाआड केले.
मुंबई पोलीस दलात यापुढे पोलिसांना पदोन्नती जाहीर झाल्यानंतर संबंधित पोलिसांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुटुंबीयांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक पदोन्नती बहाल करण्याचा निर्णय पोलीस…
अनोळखी सायबर भामट्याविरोधात फसवणुकीचे कलम ४२०, ४१९, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (ड) आणि ६६ (क) अन्वये गुन्हा दाखल…
विशेष पथकाने अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात ही मोहीम राबविली