Page 37 of मुंबई पोलीस News
एकूण १२ पोलीस निरीक्षकांच्या कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात बदल्या करण्यात आल्या आहेत.
Manoj Jarange Patil Martha Morcha Update, 25 January 2024 : पोलिसांनी आंदोलनासाठी आयोजकांना दुसरं मैदान सुचवलं आहे.
१९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीच्या गळ्यावर ब्लेडने वार केल्याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी ३५ वर्षीय व्यक्तीला मंगळवारी पहाटे अटक केली.
आरोपींनी अमेरिकतील अनेक नागरिकांना प्रतिबंधात्मक औषधांची विक्री केली असून त्याबाबत आता गुन्हे शाखा तपास करत आहे.
मुंबई पोलिसांनी २५ डिसेंबरपासून नायलॉन मांजाच्या वापराविरोधात विशेष मोहिम राबवण्यास सुरूवात केली होती.
Mumbai police’s Tweet : मुंबई पोलिसांनी रस्ते वाहतूक सुरक्षा टिप्स शेअर करण्यासाठी एका ट्रेंडिंग मीमचा वापर केला आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे आंदोलनाचा इशारा
खोलीच्या झडतीमधे एमडी बनविण्यासाठी लागणारे रसायन, इतर साहित्य असा एकूण एक कोटी पाच लाख ६० हजार रुपये किमातीचा मुद्देमाल जप्त…
वडाळा, पायधुनी व आझाद मैदान वाहतूक विभागात अतिरिक्त कुमक; सुरूवातीच्या काळात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता
समाज माध्यमांवर हे पत्र व्हायरल झालं आहे, पोलीस या प्रकरणाची खोलवर चौकशी करत आहेत अशीही माहिती समोर आली आहे.
जाणून घ्या हे नेमकं प्रकरण काय? मुंबई उच्च न्यायालयाने नेमकं काय काय म्हटलं आहे?
मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देताच समोरच्या व्यक्तीने फोन कट केला. त्यामुळे आता फोन करणाऱ्याचा तपास पोलीस करत आहेत.