Page 26 of मुंबईतील पाऊस News

मुंबईत पहिल्याच पावसाने गटारं तुंबून सर्वत्र पाणी साचलेलं पाहायला मिळालं. याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी या…

मुंबई, नवी मुंबई, ठाण्याच्या बहुतांश भागांत शुक्रवारी रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली होती.

मुंबई: मुंबईसह ठाणे, नवी मुंबई भागात शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी सुरू झालेला पाऊस अजूनही संततधार पडत आहे. दरम्यान,…

पुढील पाच दिवस कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता!

२३ जूनपासून नैऋत्य मोसमी वारे सक्रीय होतील अशी शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबई महानगरपालिकेने मुंबईत अतिवृष्टीमुळे एखादी दुर्घटना घडल्यास मदतकार्य करणे सोयीचे व्हावे यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यंदा हवामान खात्याने सुरूवातीला वर्तवलेल्या अंदाजानुसार ४ जूनचा मुहूर्तही पावसाने चुकवला असून अद्याप केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल झालेला नाही.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पुढील दोन दिवसांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुढील तीन ते चार तासांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या मुंबई विभागाने वर्तवली आहे.

मोसमी वाऱ्यांचा वेग पाहता, केरळमध्ये ४ जून, तर राज्यात १० जूनला पाऊस दाखल होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

Mumbai Rains Memes : मुंबई, ठाण्यात आज सकाळी अवकाळी पावसाच्या सरी बरसू लागल्या. या पावसानंतर सोशल मीडियावरही अनेक मीम्स, फोटो…