scorecardresearch

मुंबईत मुसळधार आणि वाहतूक कोंडी

मुंबईच्या पूर्व-पश्चिम उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू असून सखल भागांत पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी भागातही पावसाचे धुमशान…

जलसमाधान!

पावसाच्या विलंबाने आणखी पाणीकपातीची भीती निर्माण झाली असतानाच मुंबईत धो धो पाऊस पडला. तलावक्षेत्रातही दमदार पाऊस पडला असून, मंगळवारी एका…

संततधार कायम राहणार!

महिन्याभराहून अधिक काळ ताटकळत ठेवलेला पाऊस आता मजल दरमजल करत संपूर्ण राज्यात बरसत आहे. कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार सरी कोसळत…

पावसाने मुंबईला झोडपले

गेले तीन दिवस कोसळणाऱ्या पावसाचा शनिवारीही मुंबईत मुक्काम कायम होता. दिवसभर पावसाने मुंबईला झोडपून काढले.

मुंबईत पावसाची विश्रांती; लोकल हळू-हळू पूर्वपदावर

आषाढी एकदशीपासून पावसाने मुंबईत जोर धरला तो शुक्रवारपर्यंत कायम राहीला आहे. मध्यरात्रीपासून मुंबई उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

पावसाचा जोर ओसरला

दणक्यात पुनरागम करणाऱ्या पावसाचा जोर गुरुवारी ओसरला. दोन दिवसानंतर पावसाचा जोर वाढेल, असा वेधशाळेचा अंदाज आहे.

उपनगरात धुवाँधार, दक्षिण भागात रिमझिम

महिनाभर सर्वाचे प्राण कंठाशी आणणाऱ्या वरूणराजाची बुधवारी अखेर दणक्यात सुरुवात झाली. महिन्याभरात पडलेल्या एकूण पावसाच्या दुप्पट कामगिरी

कल्याण-डोंबिवलीतील नाल्यांमध्ये कचऱ्याचे ढीग

नालेसफाईची ८० टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा करत गेल्या काही दिवसांपासून स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाचे पितळ आता…

म. रेल्वेवर पाणी तुंबण्याची ठिकाणे वाढणार!

कधीही न थांबणाऱ्या मुंबईतील रेल्वे सेवा दरवर्षी किमान एकदा तरी पावसासमोर कोलमडते. दरवर्षी मध्य रेल्वेवर पाणी तुंबण्याच्या जागा ठरलेल्या आहेत.

..तरीही मुंबई तुंबणार!

पावसात शहरात पाणी साठू नये यासाठी होत असलेल्या प्रयत्नांची यादी महानगरपालिकेकडून दिली जात असली तरी यावर्षीही शहरात ४० ठिकाणी हमखास…

संबंधित बातम्या