scorecardresearch

Page 1000 of मुंबई News

“महापौरांनी युवराजांना पेंग्विन म्हणतात हेही जाहीरपणे कबूल केले आणि…”, चित्रा वाघ यांचा पेडणेकरांना टोला

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या गुजरात भेटीवरून जोरदार टोले लगावले आहेत.

mumbai winter
“आता फक्त बर्फ पडायचा बाकी” कडाक्याच्या थंडीमुळे मुंबईकरांचे झाले हाल; सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

मागील काही दिवसांमध्ये मुंबईतील वातावरणात होणाऱ्या बदलांची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. तसेच, नेटकरी यावर अनेक मजेशीर मीम्स बनवून शेअर…

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना झटका, विशेष न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

मुंबईतील विशेष न्यायालयाने माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना झटका दिलाय.

gosht mumbaichi loksatta
गोष्ट मुंबईची Video: एकेकाळी भारतीय व कुत्र्यांना बंदी असलेले जिमखाने

खाऱ्या पाण्यात डुंबलं की तब्येत सुधारते असा समज होता. त्याकाळी अनेक कल्बजमध्ये इंडियन्स व डॉग्ज नॉट अलाउड हे धोरण होतं.

भारतातील सर्वात मोठ्या ‘मावळ्या’कडून मुंबईतील पहिल्या २ किमी बोगद्याचं काम पूर्ण, मुख्यमंत्र्यांकडून शाबासकी

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील प्रियदर्शनी पार्क ते गिरगांव चौपाटी या पहिल्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले.