Page 1030 of मुंबई News

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) भुयारी मार्गाच्या मेट्रो ३ चे काम सात पॅकेजमध्ये सुरू आहे.

आरोपीकडून दोन किलो ६०० ग्रॅम ऍम्बरग्रिस जप्त करण्यात आले

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या दोषमुक्त करण्याच्या मागणीला विरोध करणारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा अर्ज विशेष…

प्रदुषणुक्त प्रवास, इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने विजेवरील वातानुकूलित ‘शिवाई’ बस सेव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई – पुणे प्रवासाचा वेळ कमी व्हावा या उद्देशाने चिरले – खालापूर दरम्यान रस्ता बांधण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी अशा मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे एकूण ५८ टक्के काम पूर्ण झाले आहे.

वित्त संस्थेचे अधिकारी असल्याचे सांगून २६ वर्षीय रिक्षाचालकाचे रिक्षासह अपहरण करून त्याला मारहाण केल्याचा प्रकार मालाड येथे घडला.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात केवळ १२ टक्के तूट आहे. तलावांच्या पाणलोटक्षेत्रामध्ये पावसाची रिमझिम सुरू असून सध्या सातही तलावांमध्ये ८८.५० टक्के…

रेल्वे, मेट्रो, मोनो, बेस्ट व इतर सार्वजनिक परिवहन उपक्रमांसाठी एकच तिकीट असावे यासाठी ‘एकात्मिक तिकीट प्रणाली’ची योजना आखण्यात आली होती.

संजय पांडे यांचे कुटुंबीय संचालक असलेल्या कंपनीशी संबंधित १८ कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराबाबत ईडीकडून तपास करण्यात येत होता.

मुंबईतील एकूण सोसायट्यांपैकी सुमारे ९० टक्के सोसायट्यांमधील झाडांच्या फांद्यांची छाटणी पूर्ण झाल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने केला आहे.

बेस्ट बसमधील गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचा मोबाइल चोरणाऱ्या एका सराईत चोराला टिळकनगर पोलिसांनी अटक केली.