Page 1035 of मुंबई News

मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टाने बुधवारी (६ एप्रिल) पोलीस दलातील बदल्या आणि नियुक्त्यांमधील घोटाळ्याप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना झटका दिला…

मुंबईत सात वर्षानंतर दोन मेट्रो मार्ग हे प्रवासी वाहतुकीकरता सुरू झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मेट्रोला हिरवा…

वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला…

मुंबईच्या घाटकोपरमध्ये मनसे नेते महेंद्र भानुशाली यांनी कार्यालया बाहेर भोंगे लावले. यानंतर मुंबई पोलिसांनी या नेत्यावर कारवाई करत भोंगे उतरवले.

उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेवर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला.

मुंबईत सात वर्षानंतर दोन मेट्रो मार्ग हे प्रवासी वाहतुकीकरता सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मेट्रोला हिरवा…

राज ठाकरे यांच्या सभेला किती गर्दी होणार असा प्रश्न शर्मिला ठाकरे यांना विचारला. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं.

कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून ते नेहमी चर्चेत

अंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय जलवाहतूक हा मुंबई पोर्ट ट्रस्टचा प्रमुख उप्रकम असणार अशी माहिती अध्यक्ष राजीव जलोटा यांनी दिली.

राज्याचे नेतृत्व आल्यापासून फडणवीसांना विदर्भाचा विसर

‘मेट्रो ७’ आणि ‘मेट्रो २ अ’ मार्गावरील काही भागात प्रवासी वाहतुक सुरु होणार आहे

पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला मालमत्ता कर थकविणाऱ्या मुंबई मेट्रोच्या ११ मालमत्तांवर जप्तीची नोटीस