Page 887 of मुंबई News

या निर्णयाने पंधरा डब्याच्या लोकलच्या फेऱ्यांची एकूण संख्या १०६ वरून १३२ होणार आहे.

शिंदे-फडणवीस सरकार योग्य नाही. एकनाथ शिंदेनी स्वतःचा पक्ष, निवडणूक चिन्ह तयार करून लढावे.

भाडेवाढीनंतर रिक्षा-टॅक्सी मीटर रिकॅलिब्रेशनचे (मीटर बदल) आणि त्यानंतर मीटर प्रमाणित करण्याचे काम सध्या मुंबईत सुरू आहे.

बालदिनाचे निमित्त साधून या मुलांनी रस्त्यावर उतरून हातात फलक घेऊन आंदोलन केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी एकनाथ शिंदे आणि काही मंत्री व शिंदे गटातील आमदार शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळाचे दर्शन…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान टिकेल की नाही, अशी परिस्थिती भाजपने निर्माण केली आहे, असेही ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

सकाळी कामानिमित्त लोकलने प्रवास करताना किंवा सायंकाळी कामावरून घरी परताना लोकल गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे.

या अधिकाऱ्याने काही महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून त्यातील काही साक्षीदार फितूर घोषित करण्यात आले आहेत.

मुंबईतल्या सात बालमृत्यूंचा संबंध गोवरशी असल्याच्या वार्तेनंतर गोवर लशीच्या कार्यक्षमतेबद्दल आणि या रोगाबद्दल चर्चा सुरू आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील अनुभवी…

अंधेरीमधील मरोळ परिसरातील मिलिटरी रोडवर राहणारे ३९ वर्षांच्या तक्रारदारांचा कार्टेज आणि छपाईचा व्यवसाय आहे.

आशियातील सर्वात मोठ्या, ५५७ एकर क्षेत्रफळाच्या भूखंडावर वसलेल्या धारावीचा पुनर्विकास राज्य सरकारने २००४ मध्ये हाती घेतला आहे. यासाठी २००९ मध्ये…

मध्यम आणि उच्च गटाला मात्र अर्ज करणे महाग पडणार