Page 889 of मुंबई News

महाराष्ट्र रेल्वे गुड क्लिअरिंग आणि फॉरवर्डिंग एस्टॅब्लिशमेंट लेबर बोर्डाची रक्कम बनावट धनादेशाद्वारे हस्तांतरित करण्यात आली होती.

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी नगरसेवक राजू श्रीपाद पेडणेकर यांनी शिंदे सरकारच्या निर्णयाविरोधात केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार…

अंधेरीतील गोखले उड्डाणपूल ७ नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या पुलाचा रेल्वे हद्दीतील भाग पश्चिम रेल्वेकडून तोडण्यात येणार आहे.

यावेळी मुलांना पक्ष्यांबाबत अधिक माहिती मिळावी, यासाठी कांदळवन प्रतिष्ठानकडून माहिती पुस्तिका देण्यात आली.

सामान्य डब्यातील घुसखोर प्रवाशांमुळे प्रथम श्रेणीच्या नियमित प्रवाशांना डब्यात प्रवेश मिळत नाही.

सागरी सुरक्षेच्या मुद्द्याकडे दुर्लक्षच झाले आणि २६/११ च्या दुर्दैवी हल्ल्याला सामोरे जाण्याची वेळ आली… पण आता पुढील ३६ तासांत काय…

सध्या परदेशातून आयात केलेले खाद्यपदार्थ वापरण्याचे प्रमाण वाढले आहे.

याचिका निकाली निघेपर्यंत देवस्थानला देवदर्शनासाठी शुल्क आकारण्यापासून मज्जाव करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

मोठे औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी संवाद साधून व बैठक घेऊन हे…

करोना साथीच्या कालावधीत ऑनलाईन शिक्षणाचा आणि प्रयोगांचा गाजावाजा झालेल्या खासगी शाळांपेक्षा प्रत्यक्ष शासकीय शाळांबाबत जनमानसात विश्वास वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

सागर दिवाकर शेट्टी हे अंधेरीतील शेरे-ए-पंजाबमध्ये राहत असून त्यांचे एन. एस फडके मार्गावर दारुचे दुकान आहे.

दरम्यान, ‘यशोदा’ने प्रदर्शनापूर्वीच ५५ कोटींचा गल्ला जमवला होता. समांथाच्या कारकीर्दीतील हा प्रदर्शनाआधीच सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.