Page 931 of मुंबई News

गेल्या चार वर्षांपासून वडाळा पोलीस ठाण्याचे कामकाज याच परिसरातील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या इमारतीमधील काही खोल्यांमध्ये सुरू आहे.

रेरा कायद्यानुसार महारेरा नोंदणीकृत प्रकल्पांची माहिती अद्यावत करणे विकासकांना (प्रवर्तक) बंधनकारक करण्यात आले आहे.

नायर दंत रुग्णालयातील दंत सुरक्षा विभागामध्ये अशी मुले आणि व्यक्तींवर आपुलकीने उत्तमरित्या उपचार करण्यात येत आहेत.

मुंबईतील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी दोन वर्षात मियावाकी वने उभारण्याचे उद्दीष्ट्य पूर्ण झाल्याचा दावा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केला आहे.

पन्नासच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे बुधवारी सकाळी निधन झाले.

महापालिका बरखास्त होऊनही पक्ष कार्यालये का हवीत, राजकीय पक्षांना त्याची एवढी निकड का भासते, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यासाठी…

महापालिका निवडणुकीच्या तयारीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे लक्ष आहे.

‘मेट्रो २ अ’मुळे पश्चिम उपनगरातील प्रवास वेगवान होणार असून ‘मेट्रो २ अ’चा वापर अधिकाधिक व्हावा यासाठी एमएमआरडीएने मेट्रो प्रकल्प रोप…

अब्दुल रहमान स्ट्रीट येथील जुम्मा मशिदी जवळील ७ ते ८ दुकानांना शनिवारी रात्री ८.१५ च्या सुमारास आग लागली.

आतापर्यंत एक हजार ७८५ जणांनी स्वाक्षरी केली असून ही मोहीम ठिकठिकाणी महिनाभर राबविण्यात येणार आहे.

‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी टप्पा १, टप्पा २ या दोन्ही मार्गिकांवर एकात्मिक सिग्नल प्रणाली…

मुंबईमध्ये ५२१ एकर जमिनीवर जगातील सर्वात चांगली व अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली फिल्म सिटी तयार करणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार…