scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 960 of मुंबई News

FRRO deports foreign nationals due to illegal stay
साडेचारशे परदेशी नागरिकांची हकालपट्टी; बेकायदा वास्तव्यामुळे ‘एफआरआरओ’ची कारवाई

मुंबई परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ४५० परदेशी नागरिकांना देशातून हद्दपार करण्यात आले आहे.

Uddhav Thackeray and Prakash Ambedkar
‘राज्ये केंद्राची गुलाम नाहीत’,लोकशाही पायदळी तुडविणारे सरकार खाली खेचा – उद्धव ठाकरे यांचा घणाघात

देशाची राज्यघटना आणि लोकशाही पायदळी तुडविणारे सरकार देश चालविण्यासाठी लायक नसल्याने ते खाली खेचले पाहिजे.

board of ca for criminal investigation decision of the national investigation agency
मुंबई: गुन्हे अन्वेषणासाठी सनदी लेखापालांचे मंडळ; राष्ट्रीय तपास यंत्रणेचा निर्णय

सनदी लेखापालांकडून आर्थिक ताळेबंद पत्रकाचे न्यायवैद्यक लेखापरीक्षण, आर्थिक बाबींचे तसेच आर्थिक नोंदींचे विश्लेषण आदींसाठी सहकार्य घेतले जाणार आहे.

kirit somaiyya kishori pednekar will take over four flats in sra building in worli mumbai
वरळीतील ‘त्या’ चार सदनिका महानगरपालिका ताब्यात घेणार ; किशोरी पेडणेकर यांना दणका

मूळ भाडेकरूंविरोधात निष्कासनाची कारवाई करून सदनिका ताब्यात घेण्यात येणार आहेत. ही कारवाई मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणार आहे.

mumbaikar people are suffering from cough and throat ailments due to climate change
वातावरणातील बदलांमुळे मुंबईकर खोकला, घशाच्या खवखवीने हैराण

मुंबईमध्ये सध्या रात्री थंडी तर दिवसा कडक उन्हाळा असे वातावरण आहे. या वातावरण बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसून येत आहे.

south mumbai british bridge demolished many karnak bridge maharail mumbai
दक्षिण मुंबईतील चौथा ब्रिटिशकालीन पूल इतिहासजमा; ‘महारेल’चा भविष्यात आणखी तीन उड्डाणपुलांवर पडणार हातोडा

दक्षिण मुंबईतील पूर्व-पश्चिम परिसराला जोडणारा हा पूल महत्त्वाचा आहे.

sheetal mhatre on aaditya thackeray
“२५ वर्षं तुम्ही काय केलंत? तर तुम्ही…” शीतल म्हात्रेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल, मुंबईचे लचके तोडल्याचाही आरोप

“सत्ता गेल्याची खंत आदित्य ठाकरेंना आहे”, असं शीतल म्हात्रेंनी म्हटलं आहे

woman in train viral video
Viral Video: “बाई बाई अन् मेथीची घाई”, संसाराच्या शिदोरीतील उत्तम गुणदर्शन, ट्रेनमधील महिलेचा व्हिडीओ व्हायरल

लोकलमध्ये गर्दी नसताना एक महिला संसारात व्यग्र झालेली एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.

india lockdown movie
मुंबई: करोनाच्या टाळेबंदीची दाहकता दाखवणाऱ्या ‘इंडिया लॉकडाऊन’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

करोनामुळे देशभरात लागू झालेल्या टाळेबंदीवर आधारित ‘इंडिया लॉकडाऊन’ हा मधुर भांडारकर दिग्दर्शित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Tifin Suppliers
मुंबई: सायकलसाठी हवे सुरक्षित वाहनतळ डबेवाल्यांच्या मागणीला सर्वेक्षणातून वाचा

मुंबईच्या डबेवाल्यांच्या पर्यावरणपूरक सायकलला स्वतंत्र मार्गिक, सायकलसाठी सुरक्षित वाहनतळ, रेल्वे स्थानकावर सोयीस्कर ये-जा करण्याची सुविधा मिळायला हवी, असे वातावरण फाऊंडेशन…