scorecardresearch

Page 980 of मुंबई News

मुंबई : वाहतूक नियंत्रण कक्षाला आणखी एक संदेश ; सोमालियातील घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतात योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना

संदेशात कोणत्याही प्रकारची धमकी नसल्याची अधिकाऱ्याची माहिती

मुंबई : गोंधळ झाला, तरी कामकाज व्यत्ययाविना ; अलीकडच्या काळातील विधानसभेतील दुर्मीळ योग

पावसाळी अधिवेशनात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न गंभीर होता.

मुंबई : गणेशोत्सवावर सरकारी तिजोरीतून खैरात ; गणेशोत्सव मंडळांना २५ हजारांपासून ५ लाखापर्यंत बक्षीसे

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने दहीहंडीनंतर आता गणेशोत्सवावरही सरकारी तिजोरीतून बक्षीसांची खैरात आणि कार्यक्रमांवर मोठा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

mumbai pune highway
मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर उद्या ट्रॅफिक ब्लॉक ; मुंबईच्या दिशेने किवळे ते सोमाटणे फाटा दरम्यान दोन तास वाहतूक बंद

दुपारी १२ ते २ या वेळेत पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक किवळे ते सोमाटणे फाटादरम्यान बंद राहील

court-hammer-2-1-3
मुंबई : २००८ सालचा मालेगाव बॉम्बस्फोट खटला :आणखी लष्करी अधिकारी फितूर; फितूरांची संख्या २५ वर

मालेगाव येथे २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यातील आणखी एक साक्षीदार गुरूवारी फितूर झाला.