कामाचा उरक असूनही तो कुरघोडीच्या राजकारणात कसा झाकोळला जातो याचा मासलेवाईक अनुभव इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या प्रशासकाच्या कामगिरी निमित्ताने येत आहे.
महापालिका मुख्य इमारतीमधील महिला कर्मचारी तसेच महापालिकेत कामानिमित्त येणाऱ्या महिलांसाठी मोठा गाजावाजा करून उभारण्यात आलेला हिरकणी कक्ष अखेर वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर…